संमिश्र वार्ता

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व झेडपीमध्ये ६ जूनला साजरा होणार हा दिन

विशेष प्रतिनिधी, मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा...

Read more

भामटा मेहुल चोक्सी हनीट्रॅपमध्ये; असा अडकला?

नवी दिल्ली - देशाला कोट्यवधींचा चुना लावून पळालेला मेहुल चोक्सी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चोक्सी अँटिगुआ आणि बारबुडा...

Read more

राजकारण! पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला; आता पुढं काय होणार?

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनलेला आहे. या कलहात पूर्वी केवळ राज्यातील काँग्रेस...

Read more

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव; या प्रांतात लॉकडाऊन सुरू

शांघाय - कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहान शहरातील प्रयोगशाळेत झाल्याचा दावा अमेरिका आणि ब्रिटेनच्या संशोधकांनी केल्यानंतर चीनमध्ये हा विषाणू पुन्हा शिरकाव...

Read more

अयोध्येतील राम मंदिराचे क्षेत्र वाढणार ?

अयोध्या - अयोध्येतील राम मंदिरासाठी ७० एकराची जागा निश्चित करण्यात आली आहे. पण, या जागेला वास्तूदोषापासून मुक्त करण्यासाठी प्रयत्नात असलेल्यांना...

Read more

पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय आता मुख्यमंत्र्याचे विशेष सल्लागार

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांना सेवानिवृत्तीच्या तोंडावर कार्मिक मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर त्यांनी...

Read more

उत्तर प्रदेशात पुन्हा काँग्रेस आणि समाजवादी आघाडी? हालचाली सुरू

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणार्या काँग्रेसवर आता रणनीती बदलण्यासाठी आपल्या...

Read more

ऑक्सिजनवर असतानाही महिलेने केला स्वयंपाक; फोटो व्हायरल

विशेष प्रतिनिधी, मुंबई आपल्या मुलांवर प्रत्येक आईचे  निस्वार्थ आणि अमर्याद प्रेम असते. दु: ख, वेदना आणि आजारपणातसुद्धा ती आपल्या मुलांसाठी...

Read more

धक्कादायक! शालेय बसमधील तब्बल २०० विद्यार्थ्यांचे अपहरण; का? आणि कुणी केले?

लागोस (नायजेरिया) - दक्षिण आफ्रिकेतील नायजेरियात मध्ये सध्या अत्यंत अनिश्चिततेचे आणि भीतीचे वातावरण आहे. कारण या ठिकाणी वारंवार अपहरणाचे प्रकार...

Read more

निश्चिंत रहा! तुमचे व्हॉटसअॅप मेसेज सरकार वाचत नाहीय

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली सोशल मीडियाचे फायदे आणि तोट दोन्ही आहेत. सहज उपलब्ध होत सध्याच्या परिस्थितीत अनेक गरजा भागविण्याचे काम सोशल...

Read more
Page 810 of 1098 1 809 810 811 1,098

ताज्या बातम्या