संमिश्र वार्ता

डॉमिनोज पिझ्झा व व्हिक्टोरिया डाळ कंपनीला लाखोंचा दंड; खाण्यास अयोग्य असल्याचे सिद्ध

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - आजच्या काळात पिझ्झा खाणे ही केवळ फॅशन राहिली नसून ती जणू काही आवड बनली...

Read moreDetails

स्टेट बँकेच्या व्हॉटसअॅप बँकिंग सेवेचा लाभ घ्यायचा आहे? फक्त हे करा…

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सध्या काळात WhatsApp चा वापर करत नसतील अशा फारच कमी व्यक्ती असतील. अनेक कामांसाठी आजकाल...

Read moreDetails

जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती; मार्गारेट अल्वा यांचा पराभव

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे देशाचे नवे उपराष्ट्रपती झाले आहेत. त्यांनी  प्रतिस्पर्धी आणि...

Read moreDetails

मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत दाखल; दोन दिवसात घेणार या मान्यवरांच्या भेटी

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या शासकीय भेटीवर असून आज त्यांचे येथील इंदिरा गांधी...

Read moreDetails

‘ईडी’ सरकार मेहेरबान! TET परीक्षा घोटाळ्यात अटक झालेले IAS अधिकारी खोडवेकरांचे निलंबन रद्द

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यभरात टीईटी परीक्षा घोटाळा प्रचंड गाजतो आहे. या प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप असलेले आयएएस...

Read moreDetails

सातबाऱ्यावरून जातीचा उल्लेख हद्दपार..!

  शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महसूल विभागाने सातबारा उताऱ्यावरील 'शेतीचे स्थानिक नाव' या रकान्यात जातीवाचक नावाचा उल्लेख न करण्याचा...

Read moreDetails

भारतीय संघावर अन्याय! सामनाधिकाऱ्याच्या चुकीमुळे भारताचे पदक हुकले; असा घडला सर्व प्रकार

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे शुक्रवारी रात्री भारतीय महिला हॉकी संघाचे मन...

Read moreDetails

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा ते अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ...

Read moreDetails

‘हर हर शंभू’ हे प्रख्यात गाणे सापडले वादात; हे आहे कारण (Video)

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण हा व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावणी सोमवारला तर...

Read moreDetails

संतापजनक! आईनेच मुलीला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले; अखेर मुलीचा मृत्यू

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या मुलीला अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून खाली...

Read moreDetails
Page 810 of 1428 1 809 810 811 1,428