संमिश्र वार्ता

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, रायगड या जिल्हयाला रेड अलर्ट तर...

Read moreDetails

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने सहाय्यक अधीक्षक, पोस्ट ऑफिस, मुख्यालय, वाराणसी, पश्चिम विभाग, वाराणसी, उत्तर प्रदेश आणि...

Read moreDetails

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात तीन जण महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल...

Read moreDetails

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कइस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर, इराणनं प्रत्युत्तरादाखल इस्त्रायलची राजधानी तेल अवीवला लक्ष्य करत क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या...

Read moreDetails

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी...

Read moreDetails

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन…मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दरवर्षी २२...

Read moreDetails

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) दोन आरोपी खाजगी व्यक्तींना अटक केली आहे, ज्यांच्याकडून NEET UG २०२५ च्या स्कोअरमध्ये...

Read moreDetails

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

पुणे, दि. १४: पुणे शहरात प्रवास करणारे नागरिक आणि वाहतूक विभागात समन्वयासाठी, परिस्थितीनुसार दुहेरी संवाद राहण्यासाठी आणि नागरिकांना वाहन चालवताना...

Read moreDetails

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवानाशिक - जिल्हापरिषदेच्या २०२५ च्या निवडणुकासाठी गट-गण प्रारुप रचनेसाठी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा निवडणूक अधिका-यांना पत्र...

Read moreDetails

इस्रायलच्या पंतप्रधानांनी प्रदेशातील बदलत्या परिस्थितीबाबत पंतप्रधानांशी केली चर्चा

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा)- इस्रायली हवाई दलाने इराणवर हवाई गुरुवारी रात्री हल्ले केले. इराणची राजधानी तेहरानमध्ये अण्वस्त्र असलेल्या ठिकाणांना...

Read moreDetails
Page 68 of 1427 1 67 68 69 1,427