संमिश्र वार्ता

ठाकरे गटाच्या नाशिक महानगरप्रमुखपदावर मामा राजवाडे यांची वर्णी….या नेत्याची हकालपट्टी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागेवर महानगरप्रमुखपदाची जबाबदारी मामा...

Read moreDetails

सीबीआयने आंतरराष्ट्रीय सायबर खंडणी सिंडिकेटमागील मुख्य संशयिताला मुंबईत केली अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कऑपरेशन चक्र-५ अंतर्गत सुरू असलेल्या कारवाईत, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अहमदाबाद आणि मुंबईतील अनेक ठिकाणी समन्वित शोध...

Read moreDetails

ठाकरे बंधुच्या मोर्चाला शरद पवार यांचा पाठींबा…पत्रात केला या गोष्टींचा उल्लेख

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहाराष्ट्र सरकारच्या 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP २०२०)' अंतर्गत प्राथमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला...

Read moreDetails

जिओब्लॅकरॉकला मिळाली ही परवानगी…आता या क्षेत्रातही काम करण्यास मान्यता

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजिओब्लॅकरॉक ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड (जियोब्लॅकरॉक ब्रोकिंग) यांना भारतात ब्रोकरेज फर्म म्हणून कार्य करण्यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय...

Read moreDetails

या जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे....

Read moreDetails

पणन महामंडळाच्या योजनेतून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार शेतमाल!…अशी आहे योजना

महाराष्ट्राचा शेतकरी मेहनतीचा मानबिंदू आहे. अपार कष्टाच्या घामातून ओली झालेली त्याची कपाळरेषा केवळ अन्नधान्य नाही, तर अखिल देशासाठी जीवनाधार निर्माण...

Read moreDetails

नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिले एनएबीएच अधिकृत अ‍ॅडव्हान्स्ड ब्रेनस्ट्रोक केअर सेंटर आता सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- येथील सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला प्रगत स्ट्रोक सेंटर्ससाठी जागतिक स्ट्रोक ऑर्गनायझेशन (WSO) व एनएबीएच (NABH) कडून प्रमाणपत्र...

Read moreDetails

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा…सरन्यायाधीश न्या.भूषण गवई

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- न्यायाधीशाने समाजाशी एकरुप राहून समाजाचे प्रश्न जाणून घेतले तर अधिक योग्य न्यायदान होईल. त्यासाठी न्यायाधीशाने...

Read moreDetails

अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीच्या प्रवेश अर्ज नोंदणीची पुन्हा या तारखेपर्यंत मुदतवाढ

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला या पदविका (पॉलिटेक्निक)...

Read moreDetails

राष्ट्रीय शिक्षण धोरणा नुसारच भाषिक धोरणाची अंमलबजावणी….मंत्री दादाजी भुसे

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक विषय म्हणून शिकवण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात...

Read moreDetails
Page 57 of 1427 1 56 57 58 1,427