संमिश्र वार्ता

रेल्वेचे स्मार्ट तिकीट प्रणालीवर भर…आरक्षण प्रणाली बहुभाषिक बनवणार, ‘तत्काल’ बुकिंगसाठी ओटीपी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतीय रेल्वे प्रवाशांचा संपूर्ण प्रवासाचा अनुभव प्रवासी-केंद्रित बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. रेल्वे प्रवासाचा अनुभव तिकीट आरक्षणापासून सुरू होतो....

Read moreDetails

बारामतीत टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅबचे उद्घाटन…राज्याकरिता पथदर्शी प्रकल्प

बारामती (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक विज्ञानाची ओळख करुन देणाऱ्या सायन्स...

Read moreDetails

या जिल्ह्यातील शाळांमध्ये साकारणार भिंतीवरील पुस्तकालय…५० हजार पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्यात राष्ट्रीयतेची भावना आणि जिज्ञासा वाढीस लागावी या उद्देशाने राज्य...

Read moreDetails

महायुती सरकारने बोलावलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर महाविकास आघाडीचा बहिष्कार…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मविआची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषद शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य...

Read moreDetails

मुंबईत सीमाशुल्क विभागाने ५.११ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा केला जप्त

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबई सीमाशुल्क विभाग झोन-III ने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (सीएसएमआय) विमानतळावर एका भारतीय नागरिकाला ताब्यात घेतले. सदर...

Read moreDetails

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी वन्यजीव तस्करीचा प्रयत्न रोखला

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबई सीमाशुल्क झोन-III ने एका भारतीय नागरिकाला परदेशी वन्यजीव प्रजातींची भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न करत असताना अटक...

Read moreDetails

येताय ना? म्हणजे काय यायलाच लागतंय….बघा, ही मनसेची पोस्ट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क५ जुलै रोजी शाळेतील सक्तीच्या हिंदी विरोधात पक्षविरहित सर्व मराठी बांधवांचा मोर्चा आयोजित केला आहे. कोणत्याही राजकीय...

Read moreDetails

मनसेच्या दणक्याने जेएनपीटीने घेतला हा निर्णय….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जेएनपीटी साठी होणाऱ्या नोकरी भरतीच्या मुलाखती या गुजरात मध्ये होणार...

Read moreDetails

स्पेशल रिपोर्ट…. बंदरामुळे सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाची व्यवहार्यता संपली…

श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवानाशिक : देशाच्या एकूण निर्यात उलाढालीत ६० टक्के वाटा असलेल्या जेएनपीटी(जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण) बंदराच्या तिप्पट...

Read moreDetails

काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी मुंबईत निधन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककाटा लगा फेम अभिनेत्री -मॉडेल शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्या मुंबईतील अंधेरी...

Read moreDetails
Page 56 of 1427 1 55 56 57 1,427