संमिश्र वार्ता

बांधकामाच्या पूर्वीच १४७ लाख रुपये ठेकेदाराला अदा केले….शाखा अभियंता, कार्यकारी अभियंत्याचे निलंबन…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे लासूर येथील शाळा बांधकाम आणि मौजे गुरुधानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाच्या...

Read moreDetails

जिओब्लॅकरॉकची दमदार एन्ट्री, पहिल्याच NFO मध्ये उभारले १७,८०० कोटी रुपये

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजिओब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (जिओब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंट) या कंपनीने आपल्या पहिल्याच न्यू फंड ऑफर (NFO) मध्ये...

Read moreDetails

कधीही तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता, जगाला अहिंसेचा मंत्र देण्याची गरज…नितीन गडकरी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलतांना सांगितले की,...

Read moreDetails

ऑरेंज सिटी पार्क योजनेचे बांधकाम थांबवले…PMAY गैरव्यवहाराची चौकशी सुरू

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान आवास योजनेत (PMAY) मंजूर झालेल्या ऑरेंज सिटी पार्क गृहनिर्माण योजनेत गंभीर गैरप्रकार, फसवणूक आणि नियमभंग...

Read moreDetails

अमेरिकेत टेक्सास राज्यात भीषण पुरामुळे ४९ जणांचा मृत्यू….२७ मुले बेपत्ता

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कअमेरिकेत टेक्सास राज्यात आलेल्या पुरामुळे आतापर्यंत किमान ४९ जणांचा मृत्यू झाले आहे. या मृतांमध्ये १५ लहान मुलांचा...

Read moreDetails

ब्राझीलमधील भारतीयांनी केलेल्या स्वागताबद्दल पंतप्रधानांनी असे केले कौतुक…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ दि जानेरो येथे त्यांचे मनापासून स्वागत केल्याबद्दल ब्राझीलमधील भारतीय समुदायाचे कौतुक केले....

Read moreDetails

गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो…सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अशी व्यक्त केली शिक्षकांविषयी कृतज्ञता

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या...

Read moreDetails

या तारखेपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता, जाणून घ्या, हवामानतज्ञांचा अंदाज

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ…..१- जोरदार पाऊस -आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. १० जुलै पर्यंत नंदुरबार तसेच मुंबई सह संपूर्ण...

Read moreDetails

मंत्री प्रताप सरनाईक यांचे एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र…मनसे व ठाकरे गटावर केली ही बोचरी टीका

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कठाकरे बंधूंचा विजयी मेळावा संपन्न झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे...

Read moreDetails

भाजप नेत्याने स्वत: औताला जुंपून केली स्टंटबाजी, सर्वत्र संताप…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कलातूरमधील वृध्द शेतक-यांचा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्यांना मदत करण्यासाठी अनेक...

Read moreDetails
Page 50 of 1427 1 49 50 51 1,427