संमिश्र वार्ता

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार, सुळेंविरोधात विजय शिवतारे निवडणूक लढवणार….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर विरोधक पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढणार असल्याची...

Read moreDetails

पुण्यात या मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता…वाहतूक कोंडी दूर होणार

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य मंत्रिमंडळाने आज (११ मार्च) रोजी पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ मधील वनाज ते रामवाडी...

Read moreDetails

रूफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा…अनुदानाचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - घराच्या छपरावर रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवून ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी पंतप्रधान मा. नरेंद्र...

Read moreDetails

काँग्रेस आज लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करणार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष टप्याटप्याने उमेदवारांची यादी जाहीर करत आहे. अगोदर भाजप आणि काँग्रेसने उमेदवारांची...

Read moreDetails

राहुल गांधीच्या उपस्थितीत इंडिया आघाडीची १७ मार्चला सभा…तयारीसाठी काँग्रेसची मुंबईत बैठक

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाची सभा शिवाजी पार्कवर होत असून या सभेची तयारी सुरु आहे....

Read moreDetails

आचारसंहिता लागण्यापूर्वी दोनच दिवसांत २६९ शासन आदेश!

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने दोन दिवसांत तब्बल २६९ शासन निर्णय काढण्यात आले आहेत. या...

Read moreDetails

झेक रिपब्लिकची क्रिस्टीना पिस्जकोव्हा बनली मिस वर्ल्ड

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टीना पिस्जकोव्हाने ७१ वी मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे. मागील वर्षाची...

Read moreDetails

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारा असा आहे सागरी किनारा मार्ग….ही आहे प्रकल्पाची वैशिष्ट्ये

ब्रिजकिशोर झंवरआंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई शहरातील धकाधकीच्या जीवनात वेळ आणि इंधन बचतीला आत्यंतिक महत्त्व आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या...

Read moreDetails

हरियाणाच्या भाजपच्या खासदाराने दिला पक्षाचा राजीनामा…काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कचंदीगडः पश्चिम बंगालमधील भाजपच्या खासदाराने पक्षाचा राजीनामा देऊन २४ तास होत नाही, तोच हरियाणाच्या हिसार लोकसभा मतदारसंघाचे...

Read moreDetails

जळगावच्या या भाजप नेत्या लोकसभेअगोदर शिवसेनेच्या ठाकरे गटात

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आली असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...

Read moreDetails
Page 407 of 1429 1 406 407 408 1,429