संमिश्र वार्ता

रामायण चित्रपटाच्या शूटिंग मधील रणबीर – साई पल्लवीचे फोटो आले समोर…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककाही चित्रपटाबाबत गोपनीयता पाळली जाते. चित्रपट जोपर्यंत पूर्ण होत नाही. तो पर्यंत त्याची माहिती बाहेर पडू दिली...

Read more

राजस्थानमधील बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणात सीबीआयने केली ही कारवाई

नवी दिल्ली: (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सीबीआयने राजस्थानमधील बेकायदेशीर वाळू उत्खननाशी संबंधित एका प्रकरणाची चौकशी केली आणि शोध घेतला. राजस्थान...

Read more

या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची जेईई परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी

चंद्रपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता मिशन शिखर उपक्रम राबविला जात आहे. या...

Read more

चीनने बांधलेल्या विमानतळाचे व्यवस्थापन भारताकडे…नेमकंं काय घडलं

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कचीनने बांधलेल्या विमानतळाचे व्यवस्थापन भारताच्या एका कंपनीकडे आले आहे. हा निर्णय चीनसाठी धक्का मानला जात आहे. श्रीलंकेतील...

Read more

केंद्र सरकारने ९९ हजार १५० मेट्रिक टन कांदा निर्यात परवाणगी देण्यामागे सांगितले हे कारण….

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - बांग्लादेश, यूएई, भूतान, बाहरिन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांना ९९ हजार ,१५० मेट्रिक...

Read more

ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा दणका…फेरविचार अर्ज फेटाळला

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबईः ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने पुन्हा दणका दिला आहे. ‘मशाल’ या निवडणूक चिन्हाच्या प्रचार गीतात धार्मिक शब्द...

Read more

केंद्र सरकारने इतक्या मेट्रीक टन कांदा निर्यातीस दिली परवाणगी…शेतक-यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवाणगी दिली आहे. दोन दिवसापूर्वी...

Read more

नाशिकची उमेदवारी आज जाहीर होणार असल्याची चर्चा असतांना आता नवा ट्विस्ट..आता भाजपकडून हे नाव चर्चेत

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक लोकसभा मतदार संघासाठी महायुतीचा उमेदवार आज जाहीर होणार असल्याची चर्चा असतांना महंत अनिकेत शास्त्री यांनी भाजपकडून...

Read more

बारामतीत शरद पवार गटाचा बुथच लागू द्यायचा नाही…आ.रोहित पवार यांची पोस्ट चर्चेत

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर पवार विरुध्द पवार सामना चांगलाच रंगला. त्यात आता बारामतीत थेट शरद पवार व अजित...

Read more

प्रवासात बसचे तिकीट मागितल्याचा राग…वाहकावर थेट चाकुने हल्ला

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कप्रवाशाला तिकिटाच्या रकमेची मागणी केल्यामुळे प्रवाशाने वाहकावर थेट चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. नागपूरहून छत्रपती संभाजीनगरला...

Read more
Page 4 of 1080 1 3 4 5 1,080

ताज्या बातम्या