संमिश्र वार्ता

होळी सणाच्या कालावधीत ५४० रेल्वे गाड्या…

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सध्या सुरू असलेल्या होळी सणाच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी...

Read moreDetails

अरे व्वा….जगातील सुपरपॅावर ठरला हा पहिला व्यक्ती….ब्रेनमध्ये इंप्लांट केलेल्या चिपने हात न लावता चालवला लॅपटॅाप

अरविंद निकुंभ, इंडिया दर्पण वृत्तसेवाइलॉन मस्कच्या न्यूरालिंक कंपनीने एक मोठा पराक्रम केला. न्यूरालिंकने नोलँड अर्बॉफ नावाच्या २९ वर्षाच्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये...

Read moreDetails

बारामतीत नडल्यास राज्यभरात शिंदे गटाच्या जागा पाडू… अजित पवार गटाचा इशारा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशिवतारे यांना आवरले नाही, तर राज्यभरात शिंदे गटाच्या विरोधात भूमिका घेऊन जागा पाडू, असा इशारा अजित पवार...

Read moreDetails

मराठवाड्यात भूकंपाचे धक्के…नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी...

Read moreDetails

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे या परीक्षेची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा- २०२२ या परीक्षेतून गट-अ व गट-ब (राजपत्रित) पदाच्या...

Read moreDetails

जरांगे पाटील यांना उच्च न्यायालयाचा दिलासा…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कछत्रपती संभाजीनगरः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे....

Read moreDetails

८५ वर्षांपेक्षा जास्त व दिव्यांग मतदारांना आता गृह मतदानाची सोय…अशी आहे पध्दत

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ८५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणा-या मतदारांना तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व...

Read moreDetails

नाशिकला भोसला कॅम्पस परिसरात एप्रिल-मे मध्ये उन्हाळी शिबीर… साहस, संस्कारसह लष्करांच्या विविध बाबींचे प्रशिक्षण

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - एक दोन नव्हे तर तब्बल ८८ वर्षाहुन अधिक वर्षाची परंपरा असलेले सेंट्रल हिंदु मिलिटरी एज्युकेशन...

Read moreDetails

होळीकरिता वायकॉम गॅजेट्सचे बाजारात आले हे साऊंडबार्स

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- होळीचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी वायकॉम गॅजेट्सने आपले नवीनतम साऊंडबार्स 'बेसिकबार' सादर केले आहेत. हे साऊंडबार्स...

Read moreDetails

महेश मांजरेकरांचा हा दमदार चित्रपट येतोय !! बघा टीझर

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवामहेश मांजरेकर यांचा लवकरच 'जुनं फर्निचर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच...

Read moreDetails
Page 397 of 1429 1 396 397 398 1,429