संमिश्र वार्ता

सोन्याने ओलांडला सत्तर हजारांचा टप्पा….आजपर्यंतचा उच्चांक भाव

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजळगावः सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून सत्तर हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी आणि...

Read moreDetails

आता ही इलेक्ट्रिक स्‍कूटर लवकरच होणार लॉन्च…ही आहे वैशिष्ट्ये

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या शाश्वत शहरी गतीशीलतेमधील आघाडीच्‍या कंपनीला नवीन इनोव्‍हेशन इब्‍लू फिओ एक्‍स इलेक्ट्रिक...

Read moreDetails

प्रकाश आंबेडकर यांनी दिले नव्या आघाडीचे संकेत…२ एप्रिलला होणार घोषणा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदोन तारखेपर्यंत भाजपविरोधी मजबूत आघाडी उभी राहिलेली दिसेल असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर...

Read moreDetails

नाशिक नरेडकोची नुतन कार्यकारणी जाहीर…अध्यक्षपदी सुनील गवांदे यांची निवड

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नरेडको नाशिकची २०२४-२०२६ ची नूतन कार्यकारिणी तसेच नरेडको युवा प्रतिनिधी म्हणजेच NextGen कार्यकारिणीची सर्वानुमते निवडण्यात...

Read moreDetails

इलेक्टोरल बाँड घोटाळ्यातून भाजपला ८,२५० कोटी रुपयांच्या देणग्या, हे चार मार्ग स्विकारले…काँग्रेसचा थेट आरोप

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कइलेक्टोरल बाँड घोटाळ्यातून भाजपने सुमारे ८,२५० कोटी रुपयांच्या देणग्या गोळा केल्याचे संपूर्ण देशाला समोर आले आहे. देणगी...

Read moreDetails

नाशिक जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी (बघा व्हिडिओ)

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसां पासून उन्हाचा पारा ३८ ते ३९ अंशावर पोहचल्याने तापमानात...

Read moreDetails

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाही…रोहित पवार यांनी काढला चिमटा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कलोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पैसे नसल्याचे कारत देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यानंतर...

Read moreDetails

टीम इंडिया है हम ! अजय देवगणच्या ‘मैदान चित्रपटातील गाणे रिलीज (बघा व्हिडिओ)

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कबॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'मैदान' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून नुकतेच या चित्रपटातील गाणं...

Read moreDetails

रामटेकच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद…पक्षाने वापरला हा पर्याय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यानंतर आता...

Read moreDetails

दाऊदची मदत घेतल्याच आरोप…गोविंदाला पक्षात घेताना भाजपला नक्की विचारलंय ना? ठाकरे गटाचा सवाल…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदा शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर काही तासात त्यावर ठाकरे गटाने जोरदार निशाणा साधत...

Read moreDetails
Page 389 of 1429 1 388 389 390 1,429