संमिश्र वार्ता

नमाज पठण करून परतणाऱ्या पाच जणांचा डंपरखाली चिरडून मृत्यू…उत्तर प्रदेशमधील घटना

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कलखनऊः नमाज पठण करून येणाऱ्या चौघांसह एका महिलेचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये झाली....

Read moreDetails

मोहिते पाटील पक्षप्रवेश निश्चित…खुद्द शरद पवारांनीच दिली पहिल्यांदा माहिती

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमाढा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश...

Read moreDetails

ठाकरेंच्या उमेदवारीसाठी जयंत पाटील निवडणूक प्रचाराच्या रणांगणात…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कहातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ शिराळा येथे कार्यकर्त्यांशी राष्ट्रवादी शरद पवार...

Read moreDetails

मालेगावमध्ये डॉ.शोभा बच्छाव यांच्या समोर आयात उमेदवार चालणार नाहीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणा (बघा व्हिडिओ)

मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- धुळे लोकसभेच्या काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेल्या डॉ.शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला नाशिकच्या मालेगावमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध...

Read moreDetails

नाशिकच्या जागेवर भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार? भुजबळांनी स्पष्टच सांगितले

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिकच्या जागेवर भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार असल्याच्या बातम्या साफ खोट्या आहे. त्याला कशाचाही आधार नसल्याचे सांगत मंत्री...

Read moreDetails

सिझनल रामभक्त म्हणून भाजपकडून व्हिडीओ व्हायरल…काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार विकास ठाकरेंनी यांनी दिले हे उत्तर

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जनतेने देशाच्या विकासासाठी भाजपला दोनवेळा संधी दिली. मात्र या दहा वर्षात सामान्य जनतेच्या हितासाठी त्यांच्या समृद्धीसाठी...

Read moreDetails

या मुख्य परीक्षेचा शारीरिक चाचणी कार्यक्रम पुढे ढकलला…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा - २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम १५ एप्रिल...

Read moreDetails

पुण्याचे कमांड रुग्णालय या शस्त्रक्रियेमुळे ठरले देशातील पहिले सरकारी रुग्णालय

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पुण्याच्या कमांड रुग्णालयाच्या (सदर्न कमांड) कान, नाक आणि घसा (ENT) विभागाने जन्मजात बाह्य आणि...

Read moreDetails

भाजपला धक्का…मोहिते पाटलांचा या तारखेला शरद पवार गटात प्रवेश, माढा लोकसभा लढवणार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहाविकास आघीडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला १० जागा मिळाल्या असून त्यापैकी ९ उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात आले....

Read moreDetails

पटोले यांच्या गाडीला मागून ट्रकची धडक…काँग्रेसला घातपाताचा संशय

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला झालेल्या अपघातानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने थेट...

Read moreDetails
Page 373 of 1429 1 372 373 374 1,429