संमिश्र वार्ता

६६ लाखांचा अवैध मद्यसाठा हस्तगत…नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - गोवा राज्यातून मद्याची तस्करी करणारे पुरवठादार ग्रामीण पोलीसांचे जाळयात अडकले. नाशिक शहरातील मद्य तस्करी करणारा...

Read moreDetails

शरद पवारांच्या त्या वक्तव्यावर सो कॅाल्ड फुरोगामी म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांची टीका

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक असल्याचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सांगत सूनेला टोला लगावल्यानंतर...

Read moreDetails

अभिनेता सयाजी शिंदे यांनी रुग्णलयातूनच सांगितले मी एकदम व्यवस्थित आहे..

सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - अभिनेते सयाजी शिंदे यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात...

Read moreDetails

ट्रेसा मोटर्सने इलेक्ट्रिक ट्रक आणली बाजारात…ही आहे वैशिष्ट्ये

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -मध्यम आणि अवजड इलेक्ट्रिक ट्रकचे भारतातील पहिले ओईएम ट्रेसा मोटर्सने व्ही०.२ मॉडेलचे अनावरण केले. प्रत्येक मॉडेल...

Read moreDetails

४ कोटी ६९ लाखाचे ७.९४ किलो सोने जप्त…चार जणांना अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कविमानतळ आयुक्तालय, मुंबई सीमाशुल्क विभागाने ७.९४ किलो पेक्षा जास्त सोने जप्त केले. ९ प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात...

Read moreDetails

महायुतीला धक्का…हातकणंगलेमधून ताराराणी पक्षाच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे रिंगणात

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कहातकणंगले लोकसभा मतदारसंघात ताराराणी पक्षाच्या वतीने खुद्द आमदार प्रकाश आवाडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. नरेंद्र मोदी...

Read moreDetails

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा कट…आपचा आरोप

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कअरविंद केजरीवाल यांच्यासोबत निवडणुका जिंकता न आल्याने भाजप दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा कट रचत असल्याचा आरोप...

Read moreDetails

MIDC च्या अधिकाऱ्यांच्या दावोस, लंडन, तैवान दौऱ्यावर ३२ कोटी खर्च….आ. रोहित पवार यांच्या तक्रारीवर एसीबीची कार्यवाही

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कगुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली MIDC च्या अधिकाऱ्यांच्या दावोस, लंडन आणि तैवानमध्ये झालेल्या दौऱ्यावर सरकारी तिजोरीतून झालेल्या ३२...

Read moreDetails

काँग्रेसला मुंबईची जागा मिळाली; परंतु उमेदवार मिळेना

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबईः महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जागावाटपात उत्तर मुंबई लोकसभा जागा काँग्रेसच्या वाट्याला आली असली तरी उमेदवार मिळत नसल्यामुळे...

Read moreDetails

नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीतर्फे नवीन चेहरा…मुंबईत जोरदार राजकीय हालचाली सुरु

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचा उमेदवार ठरलेला नसल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्याबाबत चर्चा होती. पण,...

Read moreDetails
Page 371 of 1429 1 370 371 372 1,429