संमिश्र वार्ता

धक्कादायक…सेक्सटॅार्शनमध्ये डॅाक्टरला अडकवून तरुणीने असे केले ब्लॅकमेल…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कउत्तर प्रदेशमध्ये एका डॅाक्टरला तरुणीने सेक्सटॅार्शनमध्ये अडकवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईच्या तब्येत बिघडली...

Read moreDetails

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे….चित्रा वाघ यांचे गणपती बाप्पाकडे साकडे

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कविधानसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन...

Read moreDetails

केंद्रीय उत्पादन शुल्क अधीक्षकाला लाच प्रकरणात तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा, एक लाखाचा दंड

अहमदाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - न्यायालयाने तत्कालीन केंद्रीय उत्पादन शुल्क अधीक्षक, अहमदाबाद यांना १४ हजार ५०० रुपयाच्या लाचखोरी प्रकरणी एक...

Read moreDetails

पामतेल मिशन…१७ लाखांहून अधिक रोपांची लागवड; दहा हजार शेतकऱ्यांना फायदा

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -राष्ट्रीय खाद्यतेल-ऑईल पाम मिशन अंतर्गत आयोजित मेगा ऑइल पाम वृक्षारोपण उपक्रमाचा ड्राईव्हचा एक भाग म्हणून...

Read moreDetails

संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी हा आहे टोल फ्री क्रमांक…

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - संकटग्रस्त बालकांना तातडीने मदतीसाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत ० ते...

Read moreDetails

जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान...

Read moreDetails

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून या काळात ३२१ कोटी अर्थसहाय्य वितरित…४० हजाराहुन अधिक गंभीर रुग्णांना मदत

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने गेल्या २ वर्षं २ महिन्यात ३२१ कोटींहून अर्थसहाय्य वितरित करुन तब्बल...

Read moreDetails

राज्यात कामगारांसाठी ३०४ सेतू केंद्र…मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने एक नवीन प्रकल्प राबविण्यात आला आहे....

Read moreDetails

निफाडमध्ये पाऊस ओसरला तरी राजकीय पुरस्थिती जोमात…उमेदवारीचे दावे आणि भेटीगाठीत आलाय ओलावा

सुदर्शन सारडा, नाशिकगोदावरी, बाणगंगा आणि कादवा नद्यांना सध्या सुरू असलेल्या पावसामुळे दुसऱ्यांदा पूर दृश्य परिस्थिती दिसली.पाऊसाचा वेग कमी झाला पण...

Read moreDetails

राज्यातील या विविध देवस्थानांच्या २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना शिखर समितीची मंजुरी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा...

Read moreDetails
Page 36 of 1237 1 35 36 37 1,237

ताज्या बातम्या