संमिश्र वार्ता

CBI ने विक्रीकर अधिका-याला ४० हजार रुपयाची लाच घेतांना केली अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदिल्लीत CBI ने विक्रीकर अधिका-याला ४० हजार रुपयाची लाच घेतांना अटक केली. ५ जून रोजी आरोपी विक्रीकर...

Read moreDetails

असे फसवे व्हॉट्सॲप संदेश, एसएमएस आणि व्हॉईस कॉल तुम्हाला येतात का…ट्रायने दिले स्पष्टीकरण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या निदर्शनास आले आहे की नागरिकांना करण्यात येणारे फसवे व्हॉट्सॲप संदेश, एसएमएस...

Read moreDetails

हे निवडणूक क्षेत्र वगळता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - लोकसभेच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगामार्फत देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण...

Read moreDetails

सांगलीचे नवनिर्वाचीत खासदार विशाल पाटील यांनी दिल्लीत घेतली सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसांगलीचे नवनिर्वाचीत खासदार विशाल पाटील यांनी आज सीपीपी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची दिल्ली येथे...

Read moreDetails

कंगना रणौतला महिला जवानने विमानतळावर कानशिलात लगावली…नेमकं कारण काय (बघा व्हिडिओ)

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कबॉलिवूड अभिनेत्री खासदार असलेल्या कंगना रणौतला चंडीगड विमानतळावर CISF ची महिला जवान कुलविंदर कौर हिने कानशिलात लगावली...

Read moreDetails

जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा रशियातील नदीत बुडून मृत्यू

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - रशिया देशातील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेले जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी...

Read moreDetails

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार…अजितदादा गट आग्रही

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा धक्का बसल्यामुळे आता त्यातून धडा घेण्यासाठी वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा केली जात...

Read moreDetails

तुम्ही मर्द आहात, आशिषजी शब्दाला जागा…कीर्तिकुमार शिंदे यांची ही पोस्ट चर्चेत

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहाविकास आघाडीला १८ पेक्षाही जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून सन्यास घेईन अशी जाहीर घोषणा लोकसभा निवडणूक...

Read moreDetails

थंडीने गोठून नऊ गिर्यारोहकांचा मृत्यू….उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील घटना

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कउत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सहस्रताल पर्वतावर गेलेल्या नऊ गिर्यारोहकांचा थंडीने गोठून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या...

Read moreDetails

महायुतीची डोकेदुखी वाढणार…राणे यांनी या विधानसभा मतदार संघावर केला दावा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कलोकसभेच्या निवडणुकाचे निकाल घोषित झाल्यानंतर आता मतदानाची टक्केवारी समोर येत आहे. त्यात कोणत्या विधानसभा मतदार संघात किती...

Read moreDetails
Page 313 of 1429 1 312 313 314 1,429