संमिश्र वार्ता

अनेक विभागात अद्यापही पावसाचे प्रमाण समाधानकारक नाही, १२४५ महसुली मंडळात चारा डेपो उभारण्यास शासनाने परवानगी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले असले तरी अनेक विभागात अद्यापही पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याने...

Read moreDetails

त्र्यंबकेश्वराला प्रसादाचे शुद्धीकरण की धार्मिकतेच्या नावाखाली सामाजिक विद्वेषीकरण? अंनिसचा सवाल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - त्र्यंबकेश्वराला प्रसादाचे शुद्धीकरण की धार्मिकतेच्या नावाखाली सामाजिक विद्वेषीकरण? असा सवाल अंनिसने केला आहे. त्यांनी एक...

Read moreDetails

भाजप अहंकारी झाल्याने रामानेच रोखले म्हणणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंद्रेश कुमार यांचा यु टर्न… दिले हे स्पष्टीकरण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजयपूरः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले, की भाजप अहंकारी...

Read moreDetails

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह यांनी खते, बियाणे आणि कीटकनाशके बाबत दिले हे निर्देश

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आगामी...

Read moreDetails

‘एक राज्य एक गणवेश’ योजनेविषयी शालेय शिक्षण विभागाने दिले हे स्पष्टीकरण

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेची अंमलबजावणी सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येत आहे. त्याअंतर्गत...

Read moreDetails

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा...

Read moreDetails

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन या कालावधीत होणार…तेरा दिवस कामकाज चालणार

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, २७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत...

Read moreDetails

गुंडाच्या घरी सत्कार स्वीकारल्याने खासदार लंके वादात…शरद पवार गटाच्या या नेत्याने व्यक्त केली नाराजी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुणेः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारल्याने ते...

Read moreDetails

स्फोटके बनविणाऱ्या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात सहा जणांचा मृत्यू…गडकरींनी घटना स्थळाला आज दिली भेट

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चामुंडी एक्सप्लोझिव कंपनीतील स्फोटामध्ये जीव गमावणाऱ्या...

Read moreDetails

भाजप हा पक्ष लोकनेत्यांना संपवतो…रोहित पवार यांची अजितदादांना उद्देशून केलेली पोस्ट चर्चेत

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार विरुध्द पवार हा सामना रोज रंगतो. आजही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार...

Read moreDetails
Page 305 of 1429 1 304 305 306 1,429