संमिश्र वार्ता

खोल समुद्रात स्वतःची शोध मोहीम राबवणारा भारत हा जगातील सहावा देश ठरणार…

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भारत हा स्वतःचे ‘डीप सी मिशन’, अर्थात खोल समुद्रातील मोहीम राबवणारा जगातील सहावा देश...

Read moreDetails

परीक्षा पे चर्चा’ वर बोलणारे NEET परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत मात्र मूग गिळून गप्प…या नेत्याने किती केली टीका

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपरीक्षा पे चर्चा' सारखे दिखाऊ कार्यक्रम करणारे केंद्रातील भाजप सरकार NEET परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत मात्र मूग गिळून गप्प...

Read moreDetails

४०० पारचा नारा प्रत्यक्षात आला असता, तर भारत हिंदू राष्ट्र झाले असते…टी. राजाच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी दिली ही प्रतिक्रिया

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभिंवडीतील हिंदू संमेलनात तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा यांनी चारशेपारचा नारा प्रत्यक्षात आला असता, तर भारत हिंदू...

Read moreDetails

सगेसोयऱ्यांचा आदेश काढला, तर विधानसभेला पाडू ओबीसी समाजाचा इशारा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरेचा अध्यादेश काढलात, तरी आगामी निवडणुकीत गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ओबीसी...

Read moreDetails

दुर्दैवी घटना…तीन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्यभर शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी सगळीकडे उत्साह असतांना संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील तीन मुलींचा शेततळ्यात बुडून...

Read moreDetails

विधानसभेची निवडणूक महायुती जिंकणार…केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कलोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी संख्या मिळाली, त्याचे कारण म्हणजे इंडिया आघाडीने राज्यघटना बदलणार असल्याच्या अफवा पसरवल्या असे...

Read moreDetails

नवीन सहकार धोरण लवकरच जाहीर होणार…पुण्यात केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिली ही माहिती

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या नवीन सहकार धोरणाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला समृध्द करण्यावर...

Read moreDetails

या विक्रमामुळे भारतीय रेल्वेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कएकाच दिवशी अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक सेवेच्या कार्यक्रमाला सर्वाधिक लोकांनी हजेरी लावण्याचा विक्रम नोंदवल्याबद्दल, भारतीय...

Read moreDetails

सत्ता जाताच माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर बुलडोझर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कहैदराबादः आंध्र प्रदेशमध्ये नवीन सरकारची शपथ घेतल्यानंतर, ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेने राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ‘वायएसआरसीपी’ अध्यक्ष जगनमोहन...

Read moreDetails

खते, बियाणे वाढीव दराने विकणाऱ्यांवर होणार ही कारवाई…कृषिमंत्री धनंजय मुंडे दिले निर्देश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात बी बियाणे, खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, खतांची अतिरिक्त मागणी येत्या आठवडाभरात पूर्ण होईल. बी-...

Read moreDetails
Page 303 of 1429 1 302 303 304 1,429