संमिश्र वार्ता

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एकनाथ खडसे यांनी दिल्लीत घेतली भेट…मोठी जबाबदारी मिळण्याची चर्चा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्लीत भेट घेतली. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री...

Read moreDetails

जामनेर पोलिस ठाण्यावर जमावाचा हल्ला, पोलिस निरीक्षकासह ७ कर्मचारी जखमी

विजय वाघमारे, जळगावजामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील बालिकेवरील बलात्कार व हत्या प्रकरणातील एलसीबीने अटक केलेल्या आरोपीस आमच्या स्वाधीन करा, अशी मागणी...

Read moreDetails

अखेर CBI ने UGC NET-२०२४ परीक्षेशी संबंधित प्रकरणात दाखल केला गुन्हा

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - CBI ने UGC NET-2024 परीक्षेशी संबंधित प्रकरणात केंद्रीय शिक्षण विभागाकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे अज्ञात...

Read moreDetails

धक्कादायक…इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याने नैराश्यातून आईची मुलीसह आत्महत्या

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कलातूर जिल्ह्यातील निलंगा तालु्क्यात आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीसह...

Read moreDetails

NEET परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची घेतली भेट….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कNEET परीक्षेत पेपरफुटी आणि फसवणुकीमुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.यावेळी...

Read moreDetails

एआय माध्यमातून रस्ता सुरक्षा…या संस्थेबाबत झाला सामंजस्य करार

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राष्ट्रीय महामार्गावरील संकेत चिन्हांच्या उपलब्धतेत सुधारणा करून रस्ता सुरक्षा वाढवण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित...

Read moreDetails

पुण्यात बघा रील बनवण्याच्या वेडाखातर जीवाशी खेळ…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुणेः रील बनवण्यासाठी पुण्यातला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. एका इमारतीवर...

Read moreDetails

देशभरातून ईव्हीएमची बर्न्ट मेमरी, मायक्रोकंट्रोलर तपासणी, पडताळणीसाठी ११ अर्ज…

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - निवडणूक आयोगाने १ जून २०२४ रोजी जारी केलेल्या एसओपीच्या (मानक कार्यप्रणाली) अनुषंगाने, लोकसभा सार्वत्रिक...

Read moreDetails

नाफेडच्या कांदा खरेदी दरात पुन्हा बदल, परंतु नवीन दरही बाजार समित्यांपेक्षा कमीच…राज्य कांदा उत्पादक संघटनेने घेतली ही भूमिका

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत तब्बल ५ (पाच) लाख टन कांद्याचा बफर स्टॉक करण्यासाठी चार...

Read moreDetails

NEET च्या मुद्द्यावर आणि UGC-NET परीक्षा रद्द करण्याच्या प्रश्नावर राहुल गांधी आक्रमक (बघा व्हिडिओ)

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदिल्ली: NEET च्या मुद्द्यावर आणि UGC-NET परीक्षा रद्द करण्यावर, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद...

Read moreDetails
Page 298 of 1429 1 297 298 299 1,429