संमिश्र वार्ता

विधानसभेसाठी ठाकरे लागले कामाला…पुन्हा एकदा राज्याचा दौरा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबईः उध्दव ठाकरे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांत चेतना आणि ऊर्जा येण्यासाठी पुन्हा रणशिंग फुंकले आहे. त्यांनी आता पुन्हा...

Read moreDetails

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध पदांवर नाशिकच्या या सहा जणांची निवड…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -नाशिकच्या क्रीडा विशेषत: क्रिकेट क्षेत्रासाठी अतिशय आनंदाची व अभिमानास्पद बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेशी संबंधित सहा...

Read moreDetails

नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यक्रमाला प्रचंड गर्दी…अडचणी, मागण्यांच्या निवेदनाबरोबर अभिनंदनाचा वर्षाव

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - आचारसंहितेमुळे चार महिन्यांच्या अवकाशानंतर झालेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क...

Read moreDetails

राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार सुजाता सौनिक यांनी स्वीकारला…पहिल्यांदा महिला अधिका-याची वर्णी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार सुजाता सौनिक यांनी आज स्वीकारला. त्या जून २०२५ पर्यंत राज्याच्या...

Read moreDetails

नाशिकची तन्वी चव्हाण देवरेंची मोठी कामगिरी….जगातील सर्वात कठीण पोहण्याचे हे आव्हान केले पूर्ण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिकची तन्वी चव्हाण देवरे, हिने जगातील सर्वात कठीण पोहण्याचे आव्हान पूर्ण केले आहे: इंग्लिश चॅनेल पार करणे...

Read moreDetails

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा हवामानतज्ञ काय म्हणतात

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ…..१- मराठवाडा:-मराठवाड्यात धूळ वा पुरेस्या ओलीवरील पेर पिकांना जून शेवट आठवड्यातील, किरकोळ ते मध्यम पावसाने काहीसा दिलासा वाटत...

Read moreDetails

अजित पवार गटाला मोठे खिंडार…पिंपरीचिंचवडच्या १६ माजी नगरसेवकांनी घेतली शरद पवार यांची भेट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेसह १६ नगरसेवकांनी काल शरद पवार यांची मोदी बागेत...

Read moreDetails

विधानसभेची तयारी सुरु…भाजपच्या कोअर ग्रुपच्या झालेल्या बैठकीत झाले हे निर्णय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबईः विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासून सुरू करा. जिल्हास्तरावर भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांशी चांगला समन्वय ठेवा, अशा सूचना...

Read moreDetails

वेळ प्रसंगी काली, दुर्गा अवतार घ्यावाच लागतो…रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सांगितला भयान प्रसंग

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी काल त्यांच्यावर ओढवलेल्या एका भयान प्रसंगाची माहिती फेसबुकमध्ये शेअर केली आहे....

Read moreDetails

लग्नाला निघालेल्या मायलेकाचा अपघाती मृत्यू

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभंडाराः लग्नासाठी रायपूरवरून नागपूरकडे येणाऱ्या निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने...

Read moreDetails
Page 288 of 1429 1 287 288 289 1,429