संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’योजनेसाठी महिलांना रेशनकार्ड मधील नावे कमी करणे व लावणे प्रक्रिया या तारखेपर्यंत निशुल्क

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी रेशनकार्ड तातडीने द्यावे. तसेच रेशन कार्डसह आवश्यक कागदपत्रांसाठी अडवणूक, दिरंगाई,...

Read moreDetails

आता रस्ते अपघातांवर नियंत्रणाकरिता एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली…विधानसभेत दादा भुसे यांनी दिली माहिती

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यात रस्ता अपघातांची संख्या कमी करण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. अपघातप्रवण स्थळांची दुरुस्ती करण्यात...

Read moreDetails

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या जीन हेल्थ लॅबकरीता या कंपनीच्या सीएसआर फंडातून निधी…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पुणे येथील जीन हेल्थ लॅबकरीता महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या सी.एस.आर....

Read moreDetails

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी होणा-या निवडणुकीत कोणाचीही माघार नाही….१२ उमेदवार रिंगणात

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कविधानपरिषदेच्या ११ जागांसाठी होणा-या निवडणुकीसाठी आज माघारीच्या अखेरच्या दिवशी कोणीही माघार न घेतल्यामुळे ही निवडणूक आता चुरशीची...

Read moreDetails

राहुल गांधींच्या वारीतील सहभागाला भाजपचा विरोध

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककाँग्रेस नेते राहुल गांधी यंदा प्रथमच आषाढी वारीत सहभागी होणार असताना त्यांना भाजपने विरोध केला आहे. निवडणूक...

Read moreDetails

धक्कादायक…पुणे येथे डॅाक्टराने केला तरुणावर कोयत्याने हल्ला, हे आहे कारण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुणे येथे डॅाक्टराने तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॅाक्टरांनी त्याच्या दोन साथीदारांसह हा हल्ला...

Read moreDetails

मुद्रांक विभागाच्या अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ, म्हाडा, सिडको लाभार्थ्यांचाही समावेश

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यात मुद्रांक शुल्क चुकविणाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ...

Read moreDetails

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का…माजी नगरसेवक, पदाधिकारी शिवबंधन बांधणार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कएकीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने अजित पवार यांना त्यांच्या बालेकिल्ला असलेल्या पिंपरी- चिंचवडमध्ये मोठा धक्का दिलेला असतांना...

Read moreDetails

पंतप्रधान सुनक यांना मोठा धक्का, विरोधी मजूर पक्षाची जोरदार मुसंडी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कलंडनः ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा झटका बसला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव होताना...

Read moreDetails

एक कोटीच्या थकबाकीदाराविरोधात गुन्हा दाखल…

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र मूल्यवर्धित कायदा २००२ ची थकबाकी प्रलंबित असल्याकारणाने व भरण्यास टाळाटाळ करत असल्याकारणाने मे. शर्मा सेल्स...

Read moreDetails
Page 281 of 1429 1 280 281 282 1,429