संमिश्र वार्ता

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत…

नवी मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- डोंबिवली (घेसरगाव) येथून खाजगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १५ जुलै...

Read moreDetails

कांदा एकच, देवळा बाजार समितीत २ हजार तर उमराणे येथे २५११ रुपये क्विंटल भाव…नेमकं घडलं काय

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नाशिक जिल्ह्यात एका कांदा उत्पादक शेतक-यांला एकाच कांद्याचे दोन बाजर समितीत वेगवेगळे भाव मिळाले. देवळा...

Read moreDetails

या प्रकरणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘क्लिन चीट’

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनागपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत कोणत्याही प्रकारची अनियमितता...

Read moreDetails

या ठिकाणी राज्यातील पहिले यात्रा बसस्थानक व यात्री निवास…११ हेक्टरवर ३४ फलाट

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - श्री. क्षेत्र पंढरपूर येथे एसटी महामंडळाच्या जागेवर राज्यातील पहिले ३४ फलाटाचे अति- भव्य अशा चंद्रभागा...

Read moreDetails

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संगीतकार संजय गीते यांच्या विठ्ठल भजनाचे प्रकाशन….

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आषाढी एकादशीचे औचित्य साधत गीतकार संगीतकार संजय गीते यांच्या एका अत्यंत आगळ्यावेगळ्या प्रकारच्या विठ्ठल भजनाचे प्रकाशन...

Read moreDetails

इचलकरंजीची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने हर्षवर्धन पाटील अडचणीत

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककोल्हापूरः पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांनी विजयाचा दिवा लावला, अशी तुलना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी...

Read moreDetails

आज प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेऊन करणार मोठी घोषणा…बघा हा व्हिडिओ

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कवंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करणार आहे. राज्यात महाविकास...

Read moreDetails

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं? आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची काय झालं…मोठी अपडेट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने दोन...

Read moreDetails

इम्रान खान यांच्या पक्षावर बंदी घालणार…ही आहे कारणे

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कइस्लामाबादः पाकिस्तान सरकारने इम्रान यांच्या पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती देतांना मंत्री अत्ता तरार...

Read moreDetails

झारखंडमध्ये नितीशकुमार भाजपविरोधात? या नेत्यांबरोबर सुरु आहे चर्चा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनवी दिल्ली : झारखंडमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. येथील प्रादेशिक पक्ष...

Read moreDetails
Page 268 of 1429 1 267 268 269 1,429