संमिश्र वार्ता

जेव्हा नुकतीच साडेसाती संपलेली असते तेव्हा…ज्योतिष पंडित यशदा क्षीरसागर काय म्हणतात

यशदा क्षीरसागर, ज्योतिष पंडितजेव्हा नुकतीच साडेसाती संपलेली असते तेव्हा आता इथून पुढे काही चांगलं होईल यावरचा विश्वासच उडालेला असतो. कारण...

Read moreDetails

मंत्रालयात मराठा समाज आरक्षण व संबंधित विषयांबाबत बैठक…मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले हे निर्देश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यात मराठा – कुणबी नोंदीबाबत केलेल्या सर्वेक्षणात नोंदी न आढळलेल्या समाज बांधवांसाठी शासनाने अधिकच्या नोंदी...

Read moreDetails

जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांचे अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे देशमुख यांच्या अडचणी...

Read moreDetails

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित…सरकारला १३ ऑगस्टपर्यंत दिला वेळ

जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मनोज जरांगे पाटील यांनी आज उपोषण स्थगित केले आहे. उपोषण मागे घेतांना त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले...

Read moreDetails

एसटीत जागा पकडण्यासाठी खिडकीतून चढतांना नेमकं काय घडलं (बघा व्हिडिओ)

इंडिया दर्पण वृत्तसेवासध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. शाळा सुटल्यावर शाळकरी मुलं एसटी बसमध्ये जागा पकडण्यासाठी जीवघेणी...

Read moreDetails

रेल्वे सुसाट…केंद्रीय अर्थसंकल्पात केली इतक्या कोटीची विक्रमी खर्चाची तरतूद

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - देशाची अर्थव्यवस्था आज अधिक लवचिक असून, भूतकाळाच्या तुलनेत तिचा पाया मजबूत असल्याचे केंद्रीय रेल्वे,...

Read moreDetails

पूजा खेडकरला बोगस दाखला देणाऱ्या डॉक्टरांवरही कारवाई होणार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरमुळे तिला दिव्यांगाचा बोगस दाखला देणारे डॉक्टर अडचणीत आले आहेत....

Read moreDetails

सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्‍के

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसांगली: सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसर आज पहाटे भूकंपाच्या धक्क्याने हादरला. पहाटे चार वाजून ४७ मिनिटांनी चांदोली...

Read moreDetails

शिवसेना ठाकरे गटाने मुंबई – नाशिक मार्गावरील घोटी नाका बंद पाडला..लांबच लांब रांगा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - टोल नाही ही हप्तेखोरी आहे;रस्ते नाही तर टोल ही नाही…अशा घोषणा देत शिवसेना ठाकरे गटाने...

Read moreDetails

भारताच्या संरक्षण निर्यातीत वाढ….इतक्या डॉलरची केली निर्यात

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनवी दिल्लीः भारताचे संरक्षण उत्पादन क्षेत्र सतत वाढत आहे. संरक्षण सामग्रीच्या निर्यातीत वर्षानुवर्षे वाढ होत असल्याने भारताच्या...

Read moreDetails
Page 258 of 1429 1 257 258 259 1,429