संमिश्र वार्ता

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवृत्तीवेतन योजनेची ही आहे वैशिष्ट्ये: रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी दिली माहिती

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी मुंबईतील माध्यमांशी संवाद साधला आणि (दूरदृश्य प्रणालीद्वारे) मध्य...

Read moreDetails

भुसावळ मध्ये कोसळलेल्या घरांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी…दिले हे निर्देश

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या भिज पावसामुळे भुसावळ शहरातील यावल रोडवर तापी...

Read moreDetails

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या द्राक्ष परिषदेची सांगता…या विषयांवर झाली चर्चा

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य शासनाच्यावतीने द्राक्ष बागायतदारांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले....

Read moreDetails

मालेगाव महानगरपालिकेच्या १५ अधिकारी, कर्मचारी विरुध्द गुन्हा दाखल…२० लाखाचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका

मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मालेगाव महानगरपालिकेच्या प्रत्यक्ष कामावर झालेला खर्च आणि कामे तपासुन पाहणे ही प्रशासकीय जबाबदारी असतांना ती...

Read moreDetails

व्यापा-यांचा उद्याचा महाराष्ट्र बंद तूर्त स्थगित…या कारणामुळे निर्णय

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यातील सर्व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असलेला पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष...

Read moreDetails

६७ कोटी २३ लाख रुपये खर्च केलेल्या वस्तू व सेवा कर भवन नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - येरवडा येथे वस्तू व सेवा कर भवन, नूतन प्रशासकीय इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते...

Read moreDetails

युनीफाईड पेन्शन स्कीम हा रोगापेक्षा इलाज भयंकर…जितेंद्र आव्हाड यांची टीका

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - युनीफाईड पेन्शन स्कीम हा रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार आहे. किमान २५ वर्ष ज्यांची सेवा...

Read moreDetails

साखर कारखान्यांच्या संपूर्ण संचालक मंडळावर आता असणार ही जबाबदारी…मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकांकडून कर्जासाठी शासन हमी देण्यात येते. या कर्जाची व्याजासह...

Read moreDetails

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांच्या हस्ते पाच तख्त साहिबांची विशेष रेल्वेला हिरवी झेंडी

नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नांदेड हे शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंघजी यांचे वास्तव्य असलेली पावन भुमी असून या भुमीत त्यांनी...

Read moreDetails

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय…

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणारराज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी...

Read moreDetails
Page 235 of 1429 1 234 235 236 1,429