संमिश्र वार्ता

मोदी, शाह यांच्या बॅगा तपासा ठाकरे यांची टीका

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कधाराशिवः देवाभाऊ-दाढीभाऊ-जाकेटभाऊ हे तिघे मिळून 'महाराष्ट्र खाऊ' करत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. त्याचसाठी...

Read moreDetails

हरलो, तर मुंडन करून मिशा भादरणार… भाजपच्या या मंत्र्यांचे विधान

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजयपूरः राजस्थानचे भाजप मंत्री गजेंद्र सिंह खिंवसार यांचे विधान राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे. खिंवसार येथील एका...

Read moreDetails

मातीचा ढिगारा कोसळून चार महिलांचा मृत्यू

लखनऊ (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार महिलांचा मृत्यू झाला आहे. कासगंजच्या...

Read moreDetails

नाशिकमधील बागेश्वर धाम बाबाचा कार्यक्रम रद्द करा…अंनिसचे पोलिस आयुक्तांना निवेदन

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मध्यप्रदेशातील धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा संतधाम नावाने पंचवटीतील तपोवनात गुरुवारी कार्यक्रम होणार असल्याचा...

Read moreDetails

मणिपूरमध्ये दहा दहशतवाद्यांचा खात्मा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कइंफाळः मणिपूरातील जिरीबाम जिल्ह्यात कुकी बंडखोरांविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बोरोबेक्कार सब डीव्हीजन जिरीबामच्या जकुराधोर...

Read moreDetails

हॉटेलमध्ये जाणे म्हणजे सेक्सला सहमती नव्हे…उच्च न्यायालयाचे निरीक्षण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपणजीः एखादी महिला पुरुषासोबत हॉटेलच्या रुममध्ये गेली याचा अर्थ तिने त्याच्याशी सेक्स (लैंगिक संबंध) करण्यास संमती दिली...

Read moreDetails

भाजपचा महाराष्ट्रात ‘हरियाणा पॅटर्न’… मराठा समाजाऐवजी ओबीसींवर भर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे आणि सर्व राजकीय पक्ष या समाजाला आकर्षित करण्याचा...

Read moreDetails

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राहुल-प्रियंकाचा रोड शो

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कवायनाडः काँग्रेस नेते राहुल गांधी आज केरळ दौऱ्यावर आहेत. वायनाडमध्ये त्यांनी प्रियंका गांधी यांच्यासोबत रोड शो केला....

Read moreDetails

युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प यांची पुतीन यांच्यांशी चर्चा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कन्यूयार्कः अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली. युक्रेनमधील युद्ध...

Read moreDetails

पीएम. श्री’ योजनेत राज्यातील ८२७ शाळा

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्र शासन पुरस्कृत ‘पीएम. श्री’ योजनेंतर्गत राज्यात पहिल्या टप्प्यात ५१६ शाळा व दुसऱ्या टप्प्यात ३११...

Read moreDetails
Page 199 of 1429 1 198 199 200 1,429