संमिश्र वार्ता

सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात या शाळा राज्यातून प्रथम…५१ लाख रुपयांचे पारितोषिक

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे...

Read moreDetails

शिर्डी औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व‌ डिफेन्स क्लस्टरचे भूमिपूजन…

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एमआयडीसी व डिफेन्स क्लस्टरमुळे शिर्डी व परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे, उद्योजकांनी स्थानिक युवकांना...

Read moreDetails

शिंदे गटाचे भरत गोगावले यांची महिला नेत्यावर बोलतांना जीभ घसरली…विरोधी पक्षनेत्यांनी केली टीका (बघा व्हिडिओ)

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले व्यासपीठावर बोलत असताना त्यांची जीभ घसररली. भरभाषणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या...

Read moreDetails

ताडोबात मोहर्ली येथे पर्यटन प्रवेशद्वार, संकुल व निसर्ग माहिती केंद्राचे लोकार्पण

चंद्रपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ही आपल्यासाठी परमेश्वराची देण आहे. जगभरातील लाखो पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये...

Read moreDetails

लाडकी बहिण योजनेसाठी या तारखेपर्यंत भरता येणार अर्ज…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी १५ ऑक्टोंबरपर्यंत रात्री बारापर्यंत आता अर्ज करता येणार आहे. पण, हे...

Read moreDetails

साईबाबा पुण्‍यतिथी उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक…

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी...

Read moreDetails

लाडकी बहिण योजनेपाठोपाठ वयोश्री योजनेचे पैसे डीबीटीद्वारे खात्यावर वर्ग….

कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमान परत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना...

Read moreDetails

युवा संगम सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु…इच्छुकांना या तारखेपर्यंत नोंदणी करता येणार

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज एक भारत श्रेष्ठ भारत (ईबीएसबी) अंतर्गत युवा संगम उपक्रमाच्या पाचव्या...

Read moreDetails

एसटीत त्या १,०५८ उमेदवारांना सामावून घेणार.. तातडीने नेमणुका देण्याच्या सूचना

किरण घायदार, नाशिकसरळ सेवा भरती २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १,०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदांवर सामावून...

Read moreDetails

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे धडाकेबाज निर्णय…बघा सविस्तर

वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणारवांद्रे शासकीय वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ...

Read moreDetails
Page 17 of 1236 1 16 17 18 1,236

ताज्या बातम्या