संमिश्र वार्ता

मालेगावमध्ये शिक्षक भरती घोटाळा…तीन शिक्षण अधिका-यांना अटक

मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मालेगाव येथे बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षकाला अटक...

Read moreDetails

पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पोस्टला दिले हे उत्तर…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-अमेरिका संबंधांच्या बळकटीचा पुनरुच्चार करत दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या व्यापारविषयक वाटाघाटींवर विश्वास...

Read moreDetails

सीबीआयने १८३ कोटींच्या बनावट बँक हमी घोटाळ्याप्रकरणी या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला केली अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) १८३ कोटींच्या बनावट बँक हमी घोटाळ्याप्रकरणी इंदूर येथील एका खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला...

Read moreDetails

महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदावर….मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या अशा शुभेच्छा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी राधाकृष्णन या पदाची प्रतिष्ठा आणखी वृद्धिंगत करतील, असा विश्वास...

Read moreDetails

राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इतके कोटी रुपये जमा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- “शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Read moreDetails

नेपाळसारखी दुर्घटना कोणत्याही देशात घडू शकते! सावध राहा!…संजय राऊत यांचे ट्विट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनेपाळ मध्ये कथित भ्रष्टाचार आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलिकडेच बंदी घातल्याबद्दल काठमांडूमध्येलोकांनी...

Read moreDetails

छगन भुजबळांची नाराजी कायम…मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले हे पत्र

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात २ सप्टेंबर रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. मराठा समाजाला कुणबी,...

Read moreDetails

रावेरचे शरद पवार गटाचे माजी आमदार यांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

रावेर येथील शरद पवार गटाचे माजी आमदार अरुण पाटील यांनी मंगळवारी आपल्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेश...

Read moreDetails

राहुड घाटात गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती सुरु…वाहतुकीची कोंडी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कचांदवड जवळील मुंबई - आग्रा महामार्गावरील राहुड घाटात काल रात्री गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती सुरु...

Read moreDetails

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू…आज या संघा दरम्यान सामना

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू होत असून अबूधाबी इथं होणाऱ्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात...

Read moreDetails
Page 15 of 1429 1 14 15 16 1,429