संमिश्र वार्ता

आरोग्य विद्यापीठातर्फे चर्चासत्र – अवयवदानाचा जनसामान्यापर्यंत प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे

आरोग्य विद्यापीठातर्फे जागतिक अवयवदान दिनानिमित्त ऑनलाईन चर्चासत्रात सूर नाशिक-  अवयवदानाचा जनसामान्यापर्यंत प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचा सूर जागतिक अवयवदान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ’अवयवदान काल, आज आणि उद्या’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रात प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव...

Read moreDetails

इगतपुरी तालुक्यात दमदार पाऊस; धरणसाठ्यात लक्षणीय वाढ. दारणातून विसर्ग सुरू

घोटी - इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळासा आहे. गेल्या दोन दिवसात...

Read moreDetails

दूध दर प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा; दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेची मागणी

मुंबई - दुधाला प्रतिलिटर किमान ३० रुपये दर मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा,...

Read moreDetails

डांगसौंदाणेच्या भूमिपुत्राची पोलीस खात्यात ‘उत्तम’ कामगिरी!

उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पदक जाहीर डांगसौंदाणे (ता. सटाणा) - येथील भूमीपूत्र उत्तमराव सोनवणे यांनी राष्ट्रीय पातळीवर...

Read moreDetails

मंत्रिमंडळ बैठकीत हे झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (१२ ऑगस्ट) झाली. त्यात विविध निर्णय घेण्यात आले ते...

Read moreDetails

महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्रालयाचे विशेष पदक; नाशिकच्या समीर शेख यांचा समावेश

नवी दिल्ली - उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील १२१ पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांना आज केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक जाहीर...

Read moreDetails

बागलाणमध्येही शुभवार्ता; हरणबारीही झाले ओव्हरफ्लो

सटाणा - पावसाच्या आगमनामुळे मोसम खो-यातही शुभवार्ता आहे. हरणबारी धरण आज (१२ ऑगस्ट) दुपार नंतर ओव्हरफ्लो झाले आहे. ११६ दशलक्ष...

Read moreDetails

प्रतिक्षा संपली. नाशिकरोड कारागृह गणेश विक्री केंद्रात गणेश मूर्ती उपलब्ध

नाशिक - नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील गणेश मूर्तींची प्रतिक्षा अखेर संपली आहे. बुधवारी येथील गणेश मूर्ती केंद्राचे उदघाटन औरंगाबादचे पोलिस उपमहानिरीक्षक...

Read moreDetails

कोरोना चाचण्यांचे दर घटले; दरांमध्ये तिसऱ्यांदा सुधारणा. प्रति तपासणी ३०० रुपयांची कपात

मुंबई - राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे....

Read moreDetails

अत्यावश्यक सेवेसाठी पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेस सुरु करा; खासदार गोडसे यांची मागणी

नाशिक - अत्यावश्यक सेवेतील चाकरमान्यांना दररोज मुंबईत जावे लागत असल्याने त्यांच्या सोयीसाठी पंचवटी एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्यात यावी, अशी आग्रही...

Read moreDetails
Page 1413 of 1429 1 1,412 1,413 1,414 1,429