संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नागरिकांना शासकीय सेवा व योजनांचा लाभ सहज व सुलभ पद्धतीने मिळण्यासाठी राज्य शासनाने आणखी एक पाऊल...

Read moreDetails

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नारी शक्ती आणि विकसित भारताची संकल्पना यांचे स्मरण करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज...

Read moreDetails

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सणासुदीच्‍या काळामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करत टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने ग्राहकासांठी दुप्‍पट फायद्याची घोषणा केली. कार...

Read moreDetails

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी गौणखनिज व रेती माफियांकडून ड्रोनचा वापर केला जात असल्याची खात्री करून...

Read moreDetails

लाडकी बहिण योजनेतील ऑगस्टचा सन्मान निधी तुमच्या खात्यात जमा झाला का? चेक करा बँक खाते

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून...

Read moreDetails

यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड…१२ ठिकाणी छापे, ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कयशवंत सावंत आणि इतरांच्या बाबतीत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने गोवा आणि हैदराबादमधील १३ निवासी आणि व्यावसायिक जागांवर...

Read moreDetails

भारत – पाकिस्तान सामना रद्द करण्यासाठी याचिका…सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निर्णय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदहशतवादी पाकिस्तानचा कणा मोडण्यासाठी सुरू करण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर अद्याप थांबलेले नसतांना आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी...

Read moreDetails

पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी रिलायन्स फाउंडेशन, वनतारा, रिलायन्स रिटेल आणि जिओकडून मदतीचा हात

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपंजाबमध्ये आलेल्या विध्वंसक पुरातून दिलासा मिळावा यासाठी रिलायन्स गेल्या अनेक दिवसांपासून राज्य प्रशासन, पंचायत संस्था आणि स्थानिक...

Read moreDetails

‘ओबीसी’ महामंडळांना निधी वाटपात भेदभाव होणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळांना त्यांच्या गरजेनुसार पुरेसा निधी उपलब्ध करून दिला...

Read moreDetails

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ……१- विदर्भात पाऊस कायम -सोमवार ८ सप्टेंबर पासून महाराष्ट्रात जरी काहीशी उघडीप जाणवू लागली असली तरी संपूर्ण विदर्भातील...

Read moreDetails
Page 14 of 1429 1 13 14 15 1,429