संमिश्र वार्ता

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू…दोन सख्या भावांचा समावेश

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कचंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सांयकाळी...

Read moreDetails

न्या. विकास बडे यांना उच्च न्यायालयाने केले निलंबित, या ठिकाणी होती बदली

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करायगड जिल्ह्यातील न्याय व्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या उरण न्यायालयाचे दुसरे सहन्यायाधीश विकास दत्तात्रेय बडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर...

Read moreDetails

भारतातील चलनवाढ आणि आर्थिक कल…बघा, हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा अहवाल

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कस्टेट बैंक ऑफ इंडियाच्या इकोरॅपच्या १२ मार्च रोजी प्रकाशित झालेल्या नवीनतम आवृत्तीत फेब्रुवारी २०२५ मधील भारताच्या आर्थिक...

Read moreDetails

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा देहू येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मान

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संत तुकोबांनी जगण्याचे तत्त्वज्ञान अभंगाच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगितले. या संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे लाखमोलाचे काम...

Read moreDetails

स्टारलिंक सोबतचा जिओ आणि एअरटेलचा करार थांबवा, देशाच्या कायद्याचे उल्लंघन…माकपची मागणी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदेशात हाय-स्पीड सॅटेलाइट-आधारित इंटरनेट सेवा देण्यासाठी जिओ आणि एअरटेलने एलोन मस्क याच्या स्टारलिंक कंपनीशी करार केल्याच्या वृत्तांमुळे...

Read moreDetails

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जिल्हास्तरावर ‘उमेद मॉल’ उभारणार…राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील तांबटकर मळा येथे...

Read moreDetails

बस अपघातात १८ प्रवासी जखमी… मंत्री भरत गोगावले यांनी केली अपघातग्रस्त प्रवाश्यांची विचारपूस

रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाड एसटी डेपोच्या रामदास पठार ते महाड बस क्रमांक एमएच २० बीएल ३८२२ या एसटीला १५...

Read moreDetails

या रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे मानले आभार

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘पीएम गतिशक्ती’ अंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटा’च्या ’89व्या’ बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील...

Read moreDetails

येथे होणार पशुखाद्याचा भव्य प्रकल्प…

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पशुधनाची वाढती संख्या लक्षात घेता चांगल्या पशुखाद्याची गरज भासणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू...

Read moreDetails

ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी भाजपचे आमदार व पदाधिका-यांच्या घेतल्या भेटी…राजकीय चर्चेला उधाण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आज भाजपचे आमदार व पदाधिका-यांच्या भेटी घेतल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण...

Read moreDetails
Page 127 of 1429 1 126 127 128 1,429