संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून नाशिकहून ८०० जेष्ठ नागरिक अयोध्येला जाणार…पाहिली विशेष ट्रेन उद्या होणार रवाना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासनच्या सामाजिक न्याय विभागाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत रामाभूमीतून म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील निवड...

Read moreDetails

राम मंदिर ट्रस्टने सरकारकडे भरला ३९६ कोटीचा टॅक्स….मंदिराचे ९६ टक्के बांधकाम काम पूर्ण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कश्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बैठक पूज्य नृत्य गोपाल दासजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंदिराच्या भविष्यातील...

Read moreDetails

औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा तापला…नाशिकला विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाचे आंदोलन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कछत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन आज विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...

Read moreDetails

लाडक्या बहिण योजनेचे पैसे पतीने दारुवर उडवले…जाब विचारणा-या पत्नीवर कोयत्याने हल्ला

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमाढा तालुक्यातील कुर्डूवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील लोणी गावात लाडक्या बहिण योजनेच्या पैशांवर तिच्या पतीने डल्ला मारत हे...

Read moreDetails

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाने नाव जाहीर केले….या नेत्याला मिळाली उमेदवारी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कविधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी भाजप पाठोपाठ आता शिवसेना शिंदे गटाने आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. काल...

Read moreDetails

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू…दोन सख्या भावांचा समावेश

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कचंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सांयकाळी...

Read moreDetails

न्या. विकास बडे यांना उच्च न्यायालयाने केले निलंबित, या ठिकाणी होती बदली

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करायगड जिल्ह्यातील न्याय व्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या उरण न्यायालयाचे दुसरे सहन्यायाधीश विकास दत्तात्रेय बडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर...

Read moreDetails

भारतातील चलनवाढ आणि आर्थिक कल…बघा, हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा अहवाल

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कस्टेट बैंक ऑफ इंडियाच्या इकोरॅपच्या १२ मार्च रोजी प्रकाशित झालेल्या नवीनतम आवृत्तीत फेब्रुवारी २०२५ मधील भारताच्या आर्थिक...

Read moreDetails

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा देहू येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मान

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संत तुकोबांनी जगण्याचे तत्त्वज्ञान अभंगाच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगितले. या संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे लाखमोलाचे काम...

Read moreDetails

स्टारलिंक सोबतचा जिओ आणि एअरटेलचा करार थांबवा, देशाच्या कायद्याचे उल्लंघन…माकपची मागणी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदेशात हाय-स्पीड सॅटेलाइट-आधारित इंटरनेट सेवा देण्यासाठी जिओ आणि एअरटेलने एलोन मस्क याच्या स्टारलिंक कंपनीशी करार केल्याच्या वृत्तांमुळे...

Read moreDetails
Page 126 of 1429 1 125 126 127 1,429