संमिश्र वार्ता

सहापदरी प्रवेशनियंत्रित ग्रीनफिल्ड महामार्गास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी…

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने महाराष्ट्रातील जेएनपीए बंदर (पागोटे)...

Read moreDetails

राज्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण नको…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा अमानूष छळ केला. तो महाराष्ट्राला उध्वस्त करायला आला होता. त्याचे उदात्तीकरण कोणीही...

Read moreDetails

आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली ही टीका…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुख्यमंत्र्यांनंतर आज विधिमंडळात गद्दार उपमुख्यमंत्री बोलायला उभे राहिले, औरंग्यावर बोलायला… त्याच्यावर बोलणारे हे कोण? असा प्रश्न करत...

Read moreDetails

तीन दिवस ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

माणिकराव खुळे, हवामानतज्ञमहाराष्ट्रात मंगळवार १८ ते शनिवार दि. २२ मार्च दरम्यानच्या पाच दिवसात खालीलप्रमाणे भागपरत्वे दोन ते तीन दिवस ढगाळ...

Read moreDetails

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले हे पत्र चर्चेत….केली ही मागणी

इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवले असून ते चर्चेत...

Read moreDetails

राज्याच गुप्तचर खात झोपलेलं आहे का?…नागपूरच्या घटनेवर अंबादास दानवे यांचा सवाल

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनागपूर मधील महाल येथे काल तणावपूर्ण निर्माण झालेली स्थिती ही राज्याच्या दृष्टीने भूषावाह नाही. गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशाप्रकारे...

Read moreDetails

हेलिकॉप्टरने पाहणी करा राज्यात मुबलक प्रमाणात कांदा….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली ही मागणी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- यावर्षीच्या रब्बी हंगामामध्ये महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवड झालेली असून आता थोड्या...

Read moreDetails

भारतीय रेल्वेची आर्थिक स्थिती चांगली, प्रवाशांना अधिक सवलत दिली जात असल्याची केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी दिली माहिती

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत रेल्वे...

Read moreDetails

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकमेव मंदिर कसे आहे…बघा, व्हिडिओ

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कछत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदीप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडीतील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर...

Read moreDetails

या उमेदवारांसाठी जर्मन भाषेचे मोफत प्रशिक्षण..असा करा ऑनलाईन अर्ज

अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील अनुसूचित जातीच्या एक हजार उमेदवारांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व निटकॉन,...

Read moreDetails
Page 124 of 1429 1 123 124 125 1,429