संमिश्र वार्ता

त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात करावी…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : देशातील बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर विकासासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या...

Read moreDetails

‘अवकाळीचे वातावरण निवळणार…बघा, हवामान तज्ञांचा अंदाज

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ१-उद्या सोमवार दि. २४ मार्चपासून महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचे वातावरण निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रब्बी पीक काढणी...

Read moreDetails

नाशिकच्या धाडशी महिलेने रोखली जातपंचायत: मढीच्या यात्रेत होणार होता न्यायनिवाडा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या कोमल वर्दे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या मढी...

Read moreDetails

महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महावितरणला शुक्रवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळातर्फे (सीबीआयपी) सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज वितरण...

Read moreDetails

१३ व्या अ. भा. मराठी संत साहित्य संमेलनास शिर्डी येथे सुरुवात

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संत साहित्य, विचारातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला असून संताची भूमिका लोककल्याणाची होती. संत साहित्य टिकून...

Read moreDetails

जिल्हाधिकारी यांची संवेदनशीलता – मुक्या जीवांसाठी तत्परता!

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका कुत्र्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. शारीरिक इजा आणि संसर्गामुळे...

Read moreDetails

गडचिरोलीतील वाघांचे मानवी हल्ले… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे निर्देश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र हल्ल्यातील मनुष्यहानी टाळण्यासाठी परिस्थितीचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून तातडीने विशेष उपाय योजना राबविण्याचे...

Read moreDetails

शरद पवार गटाच्या प्रवक्त्याला संभाजी भिडेंच्या धारक-यांकडून दिवसाला धमकीचे १०० फोन…सुप्रिया सुळे यांची सोशल मीडियावर पोस्ट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कगेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना संभाजी भिडे गुरुजींचे धारकरी...

Read moreDetails

एसटी बंद पडल्यास कोणत्याही श्रेणीच्या बसमधून त्याच तिकीटावर प्रवास…प्रशासनाचा निर्णय

किरण घायदार, नाशिकएसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता एखादी बस बंद पडल्यास महामंडळाच्या कोणत्याही बसेस मधून त्याच...

Read moreDetails

या सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या तक्रारी संदर्भात चौकशी करून होणार कारवाई….

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दी सह्याद्री सहकारी बँकेच्या अध्यक्षावर झालेल्या तक्रारीसंदर्भात सहकार संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 अन्वये चौकशी...

Read moreDetails
Page 121 of 1429 1 120 121 122 1,429