संमिश्र वार्ता

महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदावर….मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या अशा शुभेच्छा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी राधाकृष्णन या पदाची प्रतिष्ठा आणखी वृद्धिंगत करतील, असा विश्वास...

Read moreDetails

राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इतके कोटी रुपये जमा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- “शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Read moreDetails

नेपाळसारखी दुर्घटना कोणत्याही देशात घडू शकते! सावध राहा!…संजय राऊत यांचे ट्विट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनेपाळ मध्ये कथित भ्रष्टाचार आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलिकडेच बंदी घातल्याबद्दल काठमांडूमध्येलोकांनी...

Read moreDetails

छगन भुजबळांची नाराजी कायम…मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले हे पत्र

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात २ सप्टेंबर रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. मराठा समाजाला कुणबी,...

Read moreDetails

रावेरचे शरद पवार गटाचे माजी आमदार यांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

रावेर येथील शरद पवार गटाचे माजी आमदार अरुण पाटील यांनी मंगळवारी आपल्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेश...

Read moreDetails

राहुड घाटात गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती सुरु…वाहतुकीची कोंडी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कचांदवड जवळील मुंबई - आग्रा महामार्गावरील राहुड घाटात काल रात्री गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती सुरु...

Read moreDetails

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू…आज या संघा दरम्यान सामना

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू होत असून अबूधाबी इथं होणाऱ्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात...

Read moreDetails

धक्कादायक….चणकापूरच्या आश्रमशाळेत वैद्यकिय मदत न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू…मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककळवण तालुक्यातील चणकापूर येथील शासकीय आश्रमशाळेत वैद्यकिय मदत न मिळाल्याने आश्रमशाळेत तिसरी वर्गात शिकणा-या एका विद्यार्थ्यांचा मृत्यू...

Read moreDetails

भारत सरकारमधील विविध पदांवर थेट नेमणूक…येथे करा ऑनलाईन अर्ज

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी)विविध सरकारी विभागांतील रिक्त पदांवर नेमणुकीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. केंद्रीय...

Read moreDetails

रिलायन्स रिटेल पहिल्याच दिवशी कमी जीएसटी दरांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणार….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मुकेश डी. अंबानी यांनी भारत सरकारने वस्तू व सेवा कर...

Read moreDetails
Page 11 of 1425 1 10 11 12 1,425