संमिश्र वार्ता

ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना असाही सादर करता येणार खर्चाचा हिशेब

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा आदींसाठी उपयुक्त असलेल्या ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविणाऱ्या सर्व...

Read more

जलपाईगुडी येथे भीषण अपघातात १४ ठार; दाट धुक्यामुळे अनेक वाहने एकमेकावर आदळली

जलपाईगुडी (पश्चिम बंगाल) -  धुपगुडी येथे रात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात १४ जण जागीच ठार झाले आहेत. दाट धुक्यामुळे...

Read more

असा आहे नाशिक फ्लॉवर पार्क; बघा शशिकांत जाधव यांची विशेष मुलाखत

नाशिक - दुबईच्या मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर साकारलेले नाशिक फ्लॉवर पार्क हे सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हे फ्लॉवर पार्क नक्की...

Read more

अमेरिकन व्हाइट हाऊसचा असा आहे रंजक इतिहास

नवी दिल्ली - अमेरिकेच्या व्हाइट हाऊसबद्दल कदाचित आपल्याला कदाचित माहिती नसेल. माजी राष्ट्रपती रुझवेल्ट यांनी त्याला व्हाइट हाऊस असे नाव...

Read more

मराठा आरक्षण : आजची सुनावणी स्थगित, आता ५ फेब्रुवारीला सुनावणी

नवी दिल्ली - मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आजपासून नियमित सुनावणी होणार होती. मात्र, आजची सुनावणी स्थगित झाली असून ती...

Read more

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सुरु आहे कोरोनावरील आणखी चार लसींचे संशोधन

नवी दिल्ली - सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्यावतीने कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आणखी चार लसींवर संशोधन सुरू आहे, अशी माहिती सीरम...

Read more

खासदारांना मिळणारी जेवणाची ३५ रुपयाची प्लेट अखेर बंद, ८ कोटी वाचणार

नवी दिल्ली - संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांना मिळणारी जेवणाची ३५ रुपयातील स्वस्त प्लेट आता मिळणार नाही. यावर मिळणारे अनुदान आता बंद...

Read more

डॉ. श्रीनिवास नीळकंठ तळवलकर यांचे निधन

मुंबई - स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पद्यविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांचे जावई व स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्री तळवलकर यांचे यजमान डॉ....

Read more

कन्व्हेयन्स डीडबाबत शंका आहेत; आधी हे बघा (व्हिडिओ)

पुणे - सोसायटीचे सभासद तसेच फ्लॅट धारक यांना बिल्डर खरेदी खत करून देत नसतील तर काय करायचे याचे ममार्गदर्शन अखिल...

Read more

जिवंत असल्याचे सांगण्यासाठी ते बसले चक्क धरणे आंदोलनाला

मिर्झापूर (उत्तरप्रदेश) - मी जिवंत आहे, हे सांगण्यासाठी भोला सिंह ही व्यक्ती जिल्हा मुख्यालयासमोर चक्क धरणे आंदोलनाला बसली आहे.  मुख्यमंत्री...

Read more
Page 1050 of 1210 1 1,049 1,050 1,051 1,210

ताज्या बातम्या