इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करिझर्व्ह बँकेने (RBI) इम्पीरियल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, जालंधर चा परवाना रद्द केला आहे. २५ एप्रिल २०२५...
Read moreDetailsइंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाने...
Read moreDetailsनाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ८२ वर्षीय रुग्णाला स्ट्रोक आलेला असताना नाशिकमधील 'सह्याद्रि हॉस्पिटल' ने त्वरीत उपचार करून या वयोवृद्धाला बरे...
Read moreDetailsइंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचे झालेले मृत्यू अत्यंत दु:खदायक आहेत. रिलायन्स परिवार या घटनेबद्दल शोक...
Read moreDetailsनवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ब्रिक-इनस्टेम (BRIC-inStem) येथील विविध...
Read moreDetailsइंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कबीड जिल्ह्यात कला केंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट चालू होते. त्याचे पुरावे मी मुख्यमंत्र्यांना (गृहमंत्र्यांना) आणि योगेश...
Read moreDetailsनाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कीर्ति कला मंदिर या भारतातील प्रतिष्ठित नृत्यसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून “सुवर्णरेखा” या विशेष महोत्सवांतर्गत...
Read moreDetailsमुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य शासनाच्या विविध सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मेटासोबत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री...
Read moreDetailsठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना बुधवारी रात्री डोंबिवलीत हजारो...
Read moreDetailsइंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपहलगाम येथील हल्ल्यात हिंदू पर्यटकांसोबत दहशतवाद्यांनी मुस्लिम तरुणालाही गोळ्या घातल्या आहे. पहलगाममधल्या बैसरन इथं अतिरेकी पोहोचले.पर्यटकांना धर्म...
Read moreDetails© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011