संमिश्र वार्ता

तब्बल १ तास सापांच्या तावडीत सापडला अन् (बघा थरारक व्हिडिओ)

कॅलिफॉर्निया - सोशल मिडियात एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. त्यात एक व्यक्ती सापांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे....

Read more

हो, रस्ते अपघात आहेत कोरोनापेक्षाही खतरनाक!!

मुंबई – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांची तुलना कोरोनाशी करताना सांगितले की रस्ते अपघात कोरोना महामारीपेक्षाही मोठी समस्या...

Read more

या स्मार्ट फोनने तोडले सर्व विक्रम; तब्बल २० कोटींहून अधिक फोनची विक्री

नवी दिल्ली - इतर मोबाईल कंपन्यांप्रमाणेच रेड मी नोट सिरीज ग्राहकांची आवडती आहे. हे आम्ही नाही तर याचे विक्रीचे आकडे...

Read more

चक्क स्मशानातच भरते शाळा; शिक्षकाचा अनोखा पुढाकार

भोपाळ - स्मशानभूमी ही अशी एक जागा आहे, जिथे आपण नाईलाज म्हणून जातो. रात्री तर सोडाच पण दिवसा-उजेडी देखील तिथे...

Read more

जिल्हा परिषदेच्या इंजिनीअरकडे सापडले एवढे मोठे घबाड…

पाटणा - बिहारमधील अभियंत्याकडे सापडलेल्या बेनामी मालमत्तेची यादी पाहून तपास अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. जमिनीच्या ७८ कागदपत्रांव्यतिरिक्त, २२ बँक खाती, २०...

Read more

नंदुरबारमध्ये विवाह सोहळ्यात आता एवढ्या व्यक्तींनाच परवानगी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नंदुरबार - नंदुरबार आणि शहादा शहरात कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात असल्याने महसूल, पोलीस, आरोग्य आणि नगरपालिका यांचे एकत्रित पथक तयार...

Read more

काँग्रेसच्या जनआक्रोश रॅलीत चक्क लैलाचा डान्स (बघा व्हिडिओ)

रांची - सराईकेला येथील कॉंग्रेसच्या जनआक्रोश मोर्चात लैला या डान्सरच्या डान्सने झारखंडचे राजकारण आता चांगलेच तापले आहे. त्यातच या नृत्याचा व्हिडिओ...

Read more

आजच्या महत्वपूर्ण बैठकीत ठरणार पाकिस्तानचे भाग्य

इस्लामाबाद - दहशतवादी आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था फायनान्शिअल अॅक्श टास्क फोर्स (एफएटीएफ) ची महत्त्वाची बैठक...

Read more

आयपीएलच्या सर्व मॅचेस याच शहरात?

चेन्नई - इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचे सर्व सामने यंदा मुंबईत खेळवले जाण्याची शक्यता आहे. याबाबत बीसीसीआय आणि आयपीएलच्या अधिकाऱ्यांमध्ये...

Read more
Page 1016 of 1208 1 1,015 1,016 1,017 1,208

ताज्या बातम्या