मुख्य बातमी

आज आहे महाशिवरात्र; असे घ्या भगवान त्र्यंबकराजाचे घरबसल्या दर्शन LIVE

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविक आसुसलेले असतात. त्यातच आज महाशिवरात्र...

Read more

दमदार फलंदाज श्रेयस अय्यरने रचला इतिहास; विराट कोहलीलाही टाकले मागे

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भारतीय क्रिकेट संघातील दमदार फलंदाज श्रेयस अय्यर याने श्रीलंकाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत आपल्या फलंदाजीने...

Read more

नाशिकचे पहिले विभागीय आणि सर्व तयारीने सुरू झालेली दै. जनशक्तीची आवृत्ती यशस्वीच होणार; भुजबळांचे गौरवोद्गार

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - कोरोना काळात १६ महिन्यात तब्बल ३ कोटी २५ लाख दर्शकांची पसंती मिळालेल्या इंडिया दर्पण...

Read more

दैनिक जनशक्तीच्या नाशिक आवृत्तीचा आज मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळा

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून नाशिकमध्ये जळगावहून ६८ वर्षापासून प्रकाशित होणा-या दैनिक जनशक्तीच्या नाशिक...

Read more

मराठा आरक्षणाबाबत आजपासून संभाजीराजेंचे आमरण उपोषण; अनेक स्तरातून पाठिंबा

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मराठा आरक्षणासंदर्भात अखेर छत्रपती संभाजीराजे हे आजपासून आमरण उपोषणाला प्रारंभ करणार आहेत. संभाजीराजे म्हणाले...

Read more

रशिया-युक्रेन युद्धः पहिल्या दिवशी काय काय घडलं? युक्रेनमध्ये सद्यस्थिती काय आहे?

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - रशियाने युक्रेनवर केलेल्या सैन्य कारवाईत पहिल्याच दिवशी मोठा विध्वंस घडवून आणला आहे. रशियाच्या सैनिकांनी...

Read more

अखेर युद्ध सुरू! युक्रेनवर आक्रमण करण्याचे पुतिन यांचे लष्कराला आदेश

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - जगभरात गेल्या काही दिवसांपासून ज्या युद्धाबद्दल चिंता व्यक्त केली जात होती अखेर तो क्षण...

Read more

तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर मंत्री नवाब मलिक यांना अटक

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - आज पहाटे चार वाजता सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब...

Read more

पहाटे ४ वाजता नवाब मलिकांच्या घरी ईडीची धाड; मलिक ईडीच्या ताब्यात, चौकशी सुरू

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - आज पहाटे चार वाजता सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब...

Read more

आज आहे श्री गजानन महाराज प्रकट दिन; असे आहे त्याचे महात्म्य

  संत गजानन महाराज प्रकट दिन महात्म्य माघ वद्य सप्तमी दिवशी संत गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो....

Read more
Page 80 of 150 1 79 80 81 150

ताज्या बातम्या