मुख्य बातमी

काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिध्द…केल्या या मोठ्या घोषणा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कलोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसच्या या जाहिरनाम्यातून ५ न्याय आणि २५ गॅरंटीवर फोकस...

Read more

धक्कातंत्र…..ठाकरे गटाने जाहीर केले जळगाव, कल्याण, पालघर, हातकणंगले मतदार संघातील लोकसभेचे उमेदवार…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यात...

Read more

राज्यातील ४८ पैकी २३ लोकसभा मतदार संघातील लढती निश्चित…२५ अद्याप बाकी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्यातील ४८ लोकसभा मतदार संघातील जवळपास २३ लढती निश्चीत झाल्या आहे. राज्यात महायुती व महाविकास आघाडी अशी...

Read more

शिवसेना शिंदे गटाची पहिली ८ उमेदवारांची यादी जाहीर…यांना मिळाली उमेदवारी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटला असून शिवसेना शिंदे गटाने पहिली ८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महायुतीमध्ये...

Read more

मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव…सामना जिंकत सनरायझर्स हैदराबादने केला हा विक्रम

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआयपीएलमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करुन सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव झाला आहे. सनरायझर्स हैदराबादने...

Read more

शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी यादी जाहीर

मुंबई- लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने १७ उमदेवार जाहीर केले असून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांना तर नाशिकमधून...

Read more

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये सैनिकांसोबत साजरी केली होळी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनवी दिल्ली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये सैनिकांसोबत होळी हा रंगांचा सण साजरा केला. त्यावेळी...

Read more

दिल्लीचे मु्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य गैरव्यवहारप्रकरणी सहा दिवसाची ईडी कोठडी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली राऊस एव्हेन्यु कोर्टाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे....

Read more

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केली अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अबकारी धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)...

Read more

महायुतीत मनसेला मिळणार दोन जागा, दक्षिण मुंबई फिक्स….ही असेल दुसरी जागा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदिल्लीत मनसे नेते राज ठाकरे यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर महायुतीबाबत झालेल्या बैठकीत दोन जागाबाबत संमती झाली...

Read more
Page 2 of 150 1 2 3 150

ताज्या बातम्या