मुख्य बातमी

सरकारी भरतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे, हे...

Read moreDetails

कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात

कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा): विजयादशमी निमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात आज मावळत्या सूर्याच्या साक्षीने शाही दसरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि राजेशाही...

Read moreDetails

विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा….

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विजयादशमीच्या सणाकडून प्रेरणा घेऊन आव्हानांवर, संकटावर मात करण्याची हिंमत बाळगुया, असे आवाहन करतानाच, विजयादशमीचे हे पर्व...

Read moreDetails

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर तातडीने स्थगिती देण्याचे बँकांना निर्देश…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर तातडीने स्थगिती देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या...

Read moreDetails

मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, पण, दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय…मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण पाच निर्णय झाले. या बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर दिवाळीपूर्वी शेतक-यांना...

Read moreDetails

भारताने आशिया कप जिंकला…अंतिम चुरशीच्या सामन्यात पाकिस्तानचा केला पराभव

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआशिया कप स्पर्धेत सुपर ४ नंतर तिसऱ्यांदा भारत - पाकिस्तान हे दोन्ही संघ रविवारी आमनेसामने भिडले. या...

Read moreDetails

तामिळनाडूत अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी ३९ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कतामिळनाडूचे अभिनेता आणि राजकारणात सक्रिय झालेल्या विजय थलपती यांच्या करुर येथील रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू...

Read moreDetails

आशिया कपमध्ये पाकचा बांगलादेशवर विजय….आता रविवारी भारत – पाकिस्तानमध्ये फायनल

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआशिया कप स्पर्धेत पाकिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवत अंतिम फेरीत धडक दिली आहे. त्यामुळे आता साखळी, सुपर ४...

Read moreDetails

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची फायनलमध्ये धडक, सलग पाचवा विजय मिळवत बांगलादेशवर केली ४१ धावांनी मात

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने बांगलादेशला पराभूत करत सुपर ४ फेरीतील सलग दुसरा विजय मिळवत अंतिम फेरीत...

Read moreDetails

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी...

Read moreDetails
Page 2 of 182 1 2 3 182