मुख्य बातमी

रेल्वेच्या चार अधिका-यांना लाचखोरीच्या प्रकरणात सीबीआयने केली अटक

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लाचखोरीच्या दोन वेगळ्या प्रकरणांमध्ये चार जणांना...

Read moreDetails

मराठा आरक्षणासंबधी मोठी बातमी…मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपुर्द ( बघा व्हिडिओ)

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात...

Read moreDetails

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- खासगी बस सेवेशी स्पर्धा करताना ‘प्रवासी हाच आपला परमेश्वर’ असे मानून आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार...

Read moreDetails

राज्यातील जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट होणार; आशियाई विकास बँकेकडून चार हजार कोटींचे कर्ज मंजूर

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - आशियाई विकास बँकेने गेली काही वर्ष प्रलंबित ४ हजार कोटींचे कर्ज मंजूर केले असून त्यातून...

Read moreDetails

नाशिकमध्ये २०४ कोटींच्या विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमीपूजन व लोकार्पण संपन्न

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टिने नाशिक व त्र्यंबकेश्वरचा विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध...

Read moreDetails

नाशिक राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचे मुख्यमंत्री यांचे हस्ते उद्घाटन संपन्न…हे संघ झाले सहभागी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -आजच्या डिजिटल युगात गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. या बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षित राज्य बनविण्याकरीता...

Read moreDetails

राज्याच्या सुशासन अहवालाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सुशासन हा आमच्या सरकारचा पाया आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहचण्यासाठी सुशासन निर्देशांक सारखे उपक्रम महत्त्वाचे ठरणार...

Read moreDetails

भाजप नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना भारत रत्न जाहीर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न...

Read moreDetails

LIVE: बघा, केंद्रीय अर्थसंकल्प…मोठ्या घोषणाची शक्यता

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ आज केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन या संसदेत...

Read moreDetails

ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण जाहीर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र...

Read moreDetails
Page 19 of 164 1 18 19 20 164

ताज्या बातम्या