मुख्य बातमी

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यंटकांचा मृत्यू…महाराष्ट्रातील दोन पर्यटकही मृत्यूमुखी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २७ पर्यंटकांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रातील दोन नागरिकांचा समावेश आहे....

Read moreDetails

जनतेच्या अर्जांवरील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली…

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज व निवेदनांवर...

Read moreDetails

महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण….

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- : महाराणा प्रतापसिंह एक राष्ट्रभक्त होते ते शेवटपर्यंत देशासाठी लढत राहिले. छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात...

Read moreDetails

मेट्रो मार्ग ७ अ मधील भुयारी बोगद्याचे ‘ब्रेक थ्रू’ यशस्वीरित्या पूर्ण

मुंबई (इंडिया दर्पणम वृत्तसेवा)- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व...

Read moreDetails

एकनाथ शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट…राजकीय चर्चेला उधान

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी स्नेहभोजन करत...

Read moreDetails

आता टोलनाके राहणार नाही, १५ दिवसात नवे धोरण…नितीन गडकरी यांची मोठी घोषणा, बघा संपूर्ण भाषण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदादर येथील अमर हिंद मंडळच्या ७८व्या वसंत व्याख्यानमालेतून केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी टोल नाक्याबाबत मोठी...

Read moreDetails

मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर…राज ठाकरे यांची आंबेडकर जयंती निमित्त पोस्ट चर्चेत

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. आज या जयंतीनिमीत्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला...

Read moreDetails

रायगड हे केवळ पर्यटनस्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनावे…केंद्रीय गृह मंत्री अमित शाह

रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- छत्रपती शिवजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आणि आदर्श आहेत. त्यामुळे छत्रपती...

Read moreDetails

राम नवमीच्या राष्ट्रपतींनी देशवासीयांना दिल्या अशा शुभेच्छा…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी राम नवमीच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की,“राम...

Read moreDetails

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोजकुमार यांचे निधन…८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८७...

Read moreDetails
Page 14 of 183 1 13 14 15 183