मुख्य बातमी

आज आहे घटस्थापना; असे आहे नवरात्रोत्सवाचे महात्म्य…नऊ दिवस कोणते कपडे घालावे

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदरवर्षी आश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवशी घटस्थापना अर्थात शरद ऋतूच्या सुरुवातीस म्हणून शारदीय नवरात्रास सुरुवात होते. त्याविषयी...

Read moreDetails

दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर…असा आहे प्रवास

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार, भारत सरकारने दिग्गज अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता मोहनलाल यांना २०२३ या...

Read moreDetails

आशिया कपमध्ये भारताचा सलग तिसरा विजय….ओमानला २१ धावांनी केले पराभूत

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतीय संघाने आशिया कपस्पर्धेत साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात ओमानवर २१ धावांनी विजय मिळवत सलग तिसरा सामना जिंकला....

Read moreDetails

भारतातील या ७ नैसर्गिक स्थळांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश…महाराष्ट्रातील या स्थळालाही स्थान

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ​भारताचा समृद्ध नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपत त्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याच्या बाबतीत भारताने...

Read moreDetails

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत ११०० सेवा डिजीटल होणार…

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महसूल विभागाच्या विविध सेवा देताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणले जाईल. त्याची सुरूवात...

Read moreDetails

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे आठ महत्त्वपूर्ण निर्णय

मंत्रिमंडळ निर्णय(संक्षिप्त)- मंगळवार, दि.१६ सप्टेंबर, २०२५ (उद्योग विभाग)महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ जाहीर. सन...

Read moreDetails

क्रीकेटच्या मैदानात सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानचा धुव्वा…हस्तांदोलन टाळलं, श्रध्दांजली अर्पण केली

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव करत मोठा विजय मिळवला. पाकिस्तानच्या संघाने विजयासाठी १२८ धावांचे आव्हान...

Read moreDetails

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- साता-यामध्ये जानेवारीत होणा-या ९९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड झाली....

Read moreDetails

अखेर नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की …अंतरिम सरकार स्थापन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनेपाळ मध्ये कथित भ्रष्टाचार आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलिकडेच बंदी घातल्याबद्दल काठमांडूमध्येलोकांनी...

Read moreDetails

आशिया कपमध्ये भारताची सलामी…पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने यूएईच्या संघाचा ९ विकेट्सने केला पराभव

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआशिया कपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने साडे चार षटकांमध्ये यूएईच्या संघाचा ९ विकेट्सने पराभव करत विजय मिळवत...

Read moreDetails
Page 1 of 180 1 2 180