राज्य

या प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूची होणार चौकशी….मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या...

Read moreDetails

या महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे होणार लेखापरीक्षण…

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे लेखापरीक्षण करून त्याबाबतची श्वेतपत्रिका पुढील अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी...

Read moreDetails

या रिक्त पदांची भरती प्रक्रिया रद्द…हे आहे कारण

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रेशीम संचालनालयाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांसाठी १३ मार्च २०२० रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती....

Read moreDetails

या सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची दोन महिन्यांत चौकशी…सहकार मंत्रीनी दिली विधानपरिषदेत माहिती

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - एसटी कामगारांची सुरक्षितता, प्रगती व्हावी त्याअनुषंगाने शासनातर्फे लक्ष देत वेळोवेळी निर्णय घेतले जातील. बँकेच्या संचालक...

Read moreDetails

राज्यातील ५२ लाख शेतकऱ्यांसाठी इतक्या कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वितरण…विधानपरिषदेत मंत्र्यांनी दिली माहिती

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याबाबत...

Read moreDetails

कांदा उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिले उत्तर

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्यातील कांदा...

Read moreDetails

जरांगे पाटील तुम्ही चुकताय! देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवर भाजप आमदार प्रसाद लाडने व्यक्त केला संताप

मुबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त करताना...

Read moreDetails

आता विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करणारे ‘मिशन ई सुरक्षा….या दोघांचा संयुक्त उपक्रम

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यभरातील विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करण्यासाठी ‘मिशन ई सुरक्षा’ उपक्रम हाती घेतला असून...

Read moreDetails

या दोन दिवशीय मेळाव्यात ११०९७ उमेदवारांना नियुक्तीपत्रे

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आजपर्यंत देशात अनेक राज्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मात्र महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

Read moreDetails

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक असे असणार….भुजबळांनी दिले हे निर्देश

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे करतानाच या स्मारकाचे दृश्य स्वरूप हे...

Read moreDetails
Page 69 of 597 1 68 69 70 597