राज्य

‘महिला सुरक्षेवर भाषण नकोत तर हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे हे कृतीतून दाखवा’

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे प्रतिपादन मुंबई - गेल्या दहा दिवसांत राज्यात अल्पवयीन मुली, युवतीवर अत्याचार होण्याच्या अनेक  घटना पाहिल्यावर महाआघाडी सरकार...

Read more

आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत; पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांना ग्वाही

मुंबई - आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये चांगला समन्वय असून संकटाशी मुकाबला करताना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी...

Read more

कोरोनामुक्तांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या; दिवसभरात १३,३४८ रुग्ण बरे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई - राज्यात आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ३४८ रुग्ण रविवारी (९ ऑगस्ट) बरे होऊन...

Read more

पहा नौदलाची अनोखी मानवंदना

मुंबई - कोरोनाच्या संकटकाळात अतिशय धौर्याने कार्यरत राहणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलिस यासह विविध प्रकारच्या कोरोना योद्ध्यांना नौदलाच्या पश्चिम कमांडने अनोखी...

Read more

महाराष्ट्र सायबर कार्यालयात इंटर्नशीप करायची आहे? ही बातमी वाचाच

मुंबई - येथील महाराष्ट्र सायबर कार्यालयामध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी आवश्यक पात्रता, निकष, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील...

Read more

सुशांत प्रकरण : नवी बाब समोर : व्हॉटसअॅप चॅट उघड

नागपूर - अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येच्या तपास प्रकरणात महत्त्वाची नवी बाब समोर आली आहे. सुशांत सिंह आणि त्याची बहिण प्रियांका या...

Read more

जेव्हा कोविड केअर सेंटरमध्ये “माणसाने माणसाशी माणसासम…” प्रार्थना निनादते !

नांदेड - नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या काठावर असलेला मुखेड तालुक्यातील शंभर बेडचे कोविड केअर सेंटर. रोज नित्य-नियमाप्रमाणे सकाळी इथे उपचार...

Read more

बार्टीमार्फत प्रशिक्षित १४ विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत यशस्वी

मुंबई - समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत महाराष्ट्र व दिल्ली येथे...

Read more

‘सफेद चिप्पी’ महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष घोषित

अशी घोषणा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य मुंबई - राज्य वन्यजीव मंडळाची १५ वी बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न...

Read more
Page 582 of 588 1 581 582 583 588

ताज्या बातम्या