राज्य

देवळालीसह राज्यातील ६ कॅन्टॉन्मेंट बोर्ड बरखास्त

नाशिक - देवळाली कॅम्पसह पुणे, देहूरोड, खडकी अशा ६ तर देशातील ५६ कॅन्टॉन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला...

Read moreDetails

अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत चार कोटी ९८ लाख रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त

मुंबई - अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मुंबई व परिसरातील अनेक ठिकाणी  धाडी टाकल्या असून आठ खाद्यतेल रिपॅकर्स व...

Read moreDetails

सर्वपक्षीय खासदारांनी अर्थमंत्र्यांना भेटून राज्यावरील अन्याय दूर करावा – उपमुख्यमंत्री

मुंबई -  अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांपासून युवकांपर्यंत पदरी निराशाच पडली आहे. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधव, महिलांच्या योजनांसाठी अर्थसंकल्पात भरीव काहीही दिसत नाही....

Read moreDetails

समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – चंद्रकांत पाटील

मुंबई - कोरोनाच्या महासाथीमुळे संकटात सापडलेल्या समाजाच्या सर्वच घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडला असून त्याबद्दल पंतप्रधान...

Read moreDetails

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद नाही- छगन भुजबळ

नाशिक -   देशाचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केला. कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी मोठ्या घोषणा होतील...

Read moreDetails

सामनाच्या अग्रलेखावर अण्णा हजारे संतापले, मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा

राळेगणसिद्धी - ज्येष्ठ सामाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांचे ३० जानेवरी रोजी प्रस्तावित असलेले उपोषण मागे घेतले आहे. यासंदर्भात भाजपनेते आणि...

Read moreDetails

धक्कादायक!! बाणगंगेचा जलस्त्रोत बंद होण्याच्या मार्गावर 

मुंबई - शहरातील आध्यात्मिक आणि प्राचीन वारसा असलेल्या वाळकेश्वरमधील बाणगंगा तलाव (सरोवर) पाणलोट क्षेत्र गायब होण्याचा धोका आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये...

Read moreDetails

समाजकल्याणमधील प्रशासकीय सुधारणांचे सामाजिक न्याय मंत्र्यांकडून कौतुक!

मुंबई - "राज्याच्या समाजकल्याण विभागात आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी सुरू केलेल्या ‘झीरो पेंडन्सी’ व ‘डेली डिस्पोजल’ यासारख्या प्रशासकीय सुधारणा स्पृहणीय...

Read moreDetails

आरोग्य विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा संपन्न; राज्यपालांकडून कौतुकाची थाप

मुंबई - कोरोना संक्रमणाच्या काळात वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी, आंतरवासीय डॉक्टर्स व प्रशिक्षित डॉक्टरांनी रुग्णसेवा देण्याची बहुमोल कामगिरी केली असे सांगून राज्यपाल...

Read moreDetails

७/१२ दुरुस्त करायचाय? २ फेब्रुवारीला विशेष मोहिम

नाशिक - सातबारा दुरुस्तीसाठी येत्या  मंगळवारी (२ फेब्रुवारी) सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत नाशिक तहसिल कार्यालयात महाराजस्व अभियांनांतर्गत विशेष...

Read moreDetails
Page 552 of 597 1 551 552 553 597