राज्य

मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाच्या या आहे योजना, बघा संपूर्ण माहिती

संजीवनी जाधव-पाटीलमराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे शैक्षणिक सवलती, सुविधा दिल्या जातात. मराठा समाजातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एसईबीसी वर्गातील घटकांना ओबीसी...

Read moreDetails

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्यात झाला हा सामंजस्य करार, हा फायदा होणार विद्यार्थ्यांना

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आणि संवाद कौशल्याच्या दृष्टीने उपयुक्त इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवन...

Read moreDetails

या विभागाच्या माध्यमातून तीन लाख उमेदवारांना रोजगार, मुख्यमंत्र्यांनी दिली ही माहिती

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. भारत...

Read moreDetails

लोकायुक्तांचा अहवाल; ३,२०२ प्रकरणे निकाली, ३,४१५ प्रकरणे प्रलंबित

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्याचे लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे (निवृत्त) यांनी राज्यपाल रमेश बैस यांची आज राजभवन येथे भेट...

Read moreDetails

अल्पसंख्याक समाजातील व्यवसायिकांना होणार हा फायदा; केंद्र शासनाकडून इतक्या कोटी रूपयांचा मिळाला निधी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुदत कर्ज योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अर्जदारांना निधी उपलब्ध...

Read moreDetails

खोट्या कंपन्या स्थापन करुन खोटी बिले; दोन व्यक्तींना अटक

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत बनावट कंपनी स्थापन करणाऱ्या व बनावट देयक देणाऱ्या...

Read moreDetails

बँक ऑफ महाराष्ट्रमधील खातेदाराची ३१ लाखांची फसवणूक; खातेदारांचे भिक मांगो आंदोलन

उरण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - रायग़ड जिल्हयातील उरण तालुक्यातील भेंडखळ गावच्या प्रज्वला लक्ष्मण ठाकूर यांचे बँक ऑफ महाराष्ट्र नवघर शाखेत...

Read moreDetails

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; येथे अर्ज भरून मिळवता येईल मदत

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या १४ महिन्यात १३ हजाराहून...

Read moreDetails

नाशकातील मनसेचा माजी आमदार शरद पवार गटात… पश्चिम मधून उमेदवारी मिळणार?

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत माजी आमदार नितीन भोसले यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी...

Read moreDetails

नवनीत राणांचा दहीहंडी कार्यक्रम… शिल्पा शेट्टी, राजपाल यादव यांची उपस्थिती… असा रंगला सोहळा…

अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आमदार रवी राणा यांनी आयोजित केलेल्या नवाथे...

Read moreDetails
Page 101 of 597 1 100 101 102 597