स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत या आठ शिकाऊ प्रशिक्षणार्थींना नियुक्तीचे आदेश

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - युवा वर्गाला रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’...

Read moreDetails

सत्तेत सहभागी झाल्याने नाशिक जिल्ह्यात दहा हजार कोटींहून अधिक विकासाची कामे करता आली- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याचा सर्वांगीण विकास झाल्याने येवल्याच्या पैठणीला राजाश्रय मिळाला. आणि आज येवला जगभरात...

Read moreDetails

नाशिकमध्ये ३ ऱ्या राज्यस्तरीय जुदो लीग स्पर्धेचे आयोजन…आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूं होणार सहभागी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या वतीने आणि मित्र विहार संस्था, यशवंत व्यायाम शाळा यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र...

Read moreDetails

चांदवडला रस्त्यावरील खड्ड्यांना पुष्पहार घालत आरपीआय आठवले गटाचे ठिय्या आंदोलन…

चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील मुख्य बाजारवेश, मेनरोड, बाजारपेठ या रस्त्यांची अवस्था दयनिय झाली असून रस्त्यात मोठे खड्डे पडले आहे....

Read moreDetails

नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनची उद्योग मंत्र्यांकडे केली ही मागणी….

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक मधील अंबड,सातपूर सिन्नरसह महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक क्षेत्रामधील ट्रक टर्मिनल उभारण्यात यावे. तसेच अंबड औद्योगिक वसाहतीतील...

Read moreDetails

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसन्मान यात्रा ९ ऑगस्ट रोजी येवला मतदारसंघात…असे आहे कार्यक्रम

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यात जनसन्मान यात्रेची सुरुवात करण्यात येत आहे. सदर जन सन्मान यात्रा दि.९...

Read moreDetails

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची अशी आहे स्थिती

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - जिल्ह्यात मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ६ ऑगस्ट अखेर ६१.६२ टक्के साठा आहे. गेल्या...

Read moreDetails

आमदार मॅडम आपली दादागीरी खपवुन घेतली जाणार नाही…देवळाली विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या इच्छुक उमेदवार डॅा. राजश्री अहिरराव यांचा इशारा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तेसवा) - देवळाली विधान सभा मतदार संघात २६ गावांमध्ये रेशनकार्ड कॅम्प भाजपच्या इच्छुक उमेदवार व निवृत्ती तहसिलदार...

Read moreDetails

अन्न व औषध प्रशासनाची धाड….विनापरवाना दोन लाखाची चहा पावडर जप्त

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाने मे. नाशिक टि कंपनी, बाजार पटांगण, नाशिक कळवण रोड, दिंडोरी, ता. दिंडोरी,...

Read moreDetails

गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या १५ जणांना लष्कराच्या हेलिकॅाप्टरने बाहेर काढले (बघा व्हिडिओ)

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमालेगाव तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणा नदीत पाण्यात १२ ते १३ जण अडकले. मासे पकडण्यासाठी गेलेले असताना अचानक...

Read moreDetails
Page 87 of 1285 1 86 87 88 1,285