स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्सव शांतता बैठक…पालकमंत्री भुसे यांनी दिल्या या सूचना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा महत्त्वपूर्ण उत्सव असून दरवर्षीप्रमाणे हा उत्सव शांततेत, उत्साहवर्धक वातावरणात व निर्विघ्नपणे साजरा...

Read moreDetails

अंकाई शिवारात बिबट्याचे पुन्हा दर्शन…कुत्र्याने लावले पळवून (बघा व्हिडिओ)

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील अंकाई शिवारात राहणारे शिवाजी विश्वनाथ गरुड यांच्या वस्ती...

Read moreDetails

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांना मातृशोक

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे यांच्या पत्नी व शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभाचे खासदार राजाभाऊ प्रकाशभाऊ...

Read moreDetails

२० हजाराची लाच घेणा-याला दोन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सात बारा उतारा-यावर वारस नोंद करून देण्याकरिता २० हजार रुपयाची लाच घेणा-या खासगी व्यक्तीस न्यायालयाने...

Read moreDetails

भुजबळ यांच्या हस्ते दरसवाडी धरण कालव्याचे जलपूजन संपन्न…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मांजरपाडा धरणाचे पाणी पूर्ण क्षमतेने येवला तालुक्यातील डोंगरगावपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणेगाव ते दरसवाडी आणि दरसवाडी ते...

Read moreDetails

नाशिकला मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मूक आंदोलन

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मालवणमध्ये तीन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. त्या निषेधार्थ संताप व्यक्त करत राष्ट्रवादी...

Read moreDetails

ओझर नगर परिषद आस्थापनेच्या संवर्ग अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर…नागरिकांना फिरावे लागले माघारी

ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - जुनी पेंशन योजना लागू करणे किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (नविन) तात्काळ अंमलबजावणी करणे तसेच नगरपरिषद...

Read moreDetails

कालव्याला गळती, पाणी थेट शेतात…पिकांचे मोठे नुकसान (बघा व्हिडिओ)

कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सुळे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले असून या कालव्यातून मोठ्या प्रमाणात...

Read moreDetails

पुलावरुन पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना करावी लागले कसरत

निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे अनेक धरण भरुन नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून...

Read moreDetails

२३४ नव्या शहरांमध्ये खासगी एफ. एम. रेडिओ वाहिन्या सुरू होणार, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी…मालेगावचाही समावेश

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत खासगी एफ. एम....

Read moreDetails
Page 79 of 1285 1 78 79 80 1,285