स्थानिक बातम्या

खरीप हंगामासाठी शेतकऱ्याना मुबलक प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे…मंत्री छगन भुजबळ

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात पेरणी सुरू झाली आहे. या खरीप हंगाम शेतकऱ्यांना मुबलक...

Read moreDetails

देवळाली टीडीआर घोटाळा प्रकरणात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे विधानपरिषदेच्या सभापतींचे निर्देश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक महानगरपालिकेंतर्गत मौजे देवळाली येथील सर्व्हे क्रमांक २९५ या आरक्षित क्षेत्राच्या मोबदल्यात देण्यात आलेल्या हस्तांतरणीय विकास...

Read moreDetails

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआषाढी पंढरपुर यात्रा आषाढ शु.सप्तमी २ जुलै ते ११ जुलै या कालावधीत भरणार असून यात्रेचा या मुख्य...

Read moreDetails

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक शहरात एकीकडे गोदावरीला पूर असतांना दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे गेले दोन दिवस नागरिकांना पाणीपुरठा होऊ...

Read moreDetails

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील भडगाव येथे मंजूर असलेल्या घरकुलाच्या दुसरा हप्ता मिळावा व गट नंबर नमुना...

Read moreDetails

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. गायींनी...

Read moreDetails

रणधुमाळी जिल्हा परिषदेची….नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसची सदस्यसंख्या आणखी कितीने घटणार ?

श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवानाशिक- जिल्हा परिषद यंत्रणा स्थापण झाल्यापासून मधली प्रशासकीय राजवटीची काही वर्षे सोडल्यास नाशिक जिल्हा परिषदेत १९९७...

Read moreDetails

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दक्षिण मध्य रेल्वेचे शेवटचे स्टेशन असलेल्या नगरसुल रेल्वे स्टेशनला शिर्डीमुळे विशेष महत्त्व आले आहे.मात्र स्थानिकांसाठी या...

Read moreDetails

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

गौतम संचेती, नाशिकराज्याच्या विधानसभा निवडणूका झाल्यानंतर महायुतीला एकहाती सत्ता मिळाली. जिल्ह्यात १५ पैकी १४ आमदार सत्ताधारी पक्षाचे निवडून आले. त्यामुळे...

Read moreDetails

शेतकरी व नागरीकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी व वीज ही महत्त्वाची गरज आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे खरिप हंगामाची कामे सुरू...

Read moreDetails
Page 17 of 1289 1 16 17 18 1,289