स्थानिक बातम्या

लासलगावातील मुलभूत नागरी समस्येबद्दल शहर विकास समिती  तर्फे निवेदन

लासलगांव - शहरातील मुलभूत नागरी समस्यांबद्दल नुकतेच लासलगाव शहर विकास समिती तर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे तसेच गटविकास अधिकारी...

Read more

चांदवड – कासलीवाल यांनी केली विरोधकांवर कुरघोडी, डाव उलटवल्याची चर्चा

विष्णू थोरे, चांदवड चांदवड - अविश्वास ठराव मंजूर होण्याअगोदरच उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द...

Read more

प्रभाग सभापती म्हणून यांची झाली नियुक्ती

नाशिक - महानगरपालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. मनपा...

Read more

नाशिक कोरोना अपडेट- ६२३ कोरोनामुक्त. ६९७ नवे बाधित. ९ मृत्यू

नाशिक - शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (१५ ऑक्टोबर) ६९७ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ६२३ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४...

Read more

चांदवड – अविश्वास मंजुर होण्याअगोदरच कासलीवाल यांनी दिला उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा

  चांदवड - चांदवड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्यावर अविश्वास दाखल झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी राजीनामा देत विरोधकांना चेकमेट दिला...

Read more

ऐतिहासिक! १५० वर्षांची परंपरा असलेले ‘सावाना’ २१० दिवसांनंतर सुरू

नाशिक - तब्बल १८४० मध्ये सुरु झालेले सार्वजनिक वाचनालय (सावाना) प्रथमच सलग २१० दिवस बंद राहिले आणि आज ते पहिल्यांदाच...

Read more

उपनगराध्यक्षांच्या अविश्वास ठरावावरुन सोशल मीडियात “लाईक अँड शेअर”

चांदवड - उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या बातमीने चांदवडमध्ये सध्या चर्चेला उधाण आले आहे. अचानक आलेल्या या अविश्वास ठरावा्च्या...

Read more

 मनमाड – वाचक प्रेरणा दिनानिमित्त ४० हजाराची पुस्तके सार्वजनिक वाचनालयास भेट

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे माजी सभासद व १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी मनमाडचे सांस्कृतिक वैभव असणार्‍या श्री दत्तोपासक मंडळाचे अध्यक्ष...

Read more

पिंपळनेर – स्मार्ट फोन नसणा-या विद्यार्थ्यांना असे दिले जाते शिक्षण…

पिंपळनेर - येथील कर्मवीर आ. मा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक स्मार्ट फोन नसणा-या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या...

Read more

मनमाड – हाथरस घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद

मनमाड - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या बलात्कार व हत्त्या घटनेच्या विरोधात बुधवारी दलित संघटनानी मनमाड बंदची हाक दिली होती....

Read more
Page 1172 of 1222 1 1,171 1,172 1,173 1,222

ताज्या बातम्या