स्थानिक बातम्या

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - जिल्ह्यात मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ९ जुलै अखेर ६३.९० टक्के साठा आहे. गेल्या...

Read moreDetails

एमएमसीअंतर्गत होमिओपॅथिक डॉक्‍टरांच्‍या नोंदणीला विरोध…आयएमए नाशिकतर्फे जिल्‍हाधिकार्यांना निवेदन

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (एमएमसी) अंतर्गत होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्याला गंभीर परिणाम...

Read moreDetails

३६ हजार रुपयाची लाच घेतांना मुख्याध्यापिका व कनिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसुनेची प्रसूती रजा मंजूर करून देण्यात करिता प्रति महिना ६ हजार रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे ३६ हजार...

Read moreDetails

नाशिक शहरात तीन दिवस या भागात या वेळेत वीजपुरवठा राहणार बंद…बघा, संपूर्ण माहिती

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या द्वारका उपविभागातील इंदिरा नगर कक्षाअंतर्गत असलेल्या शिवाजीवाडी विद्युत उपकेंद्रातून...

Read moreDetails

थकित कर्जदारांचे ओझे ठेवीदारांच्या खांद्यावर…नाशिक जिल्हा बँक वाचवण्याच्या नावाने प्रशासन, मंत्र्यांचा नवा डाव

श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवानाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा परवाना वाचवण्यासाठी बँक प्रशासन व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रयत्न सुरू...

Read moreDetails

नाशिक जिल्ह्यातील ३६ शाळांना वर्गवाढीस मान्यता…असे वर्ग जोडले जाणार

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कायद्यान्वये जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक...

Read moreDetails

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या या समितीच्या चेअरमन पदावर समीर रकटे यांची निवड

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिकच्या क्रीडा विशेषत: क्रिकेट क्षेत्रासाठी पुनः एकदा अतिशय आनंदाची व अभिमानास्पद बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे सेक्रेटरी...

Read moreDetails

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- छत्रपती संभाजी नगर येथे मिनी आणि चाईल्ड कप तलवारबाजी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते....

Read moreDetails

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात अडकले. जळगाव जिल्हयातील...

Read moreDetails

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेशी संबंधित सहा जणांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन - एमसीएवर विविध महत्वाच्या पदांवर निवड झाली...

Read moreDetails
Page 11 of 1284 1 10 11 12 1,284